माहिती अधिकार कायदा : कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण, कर्मचारी आक्रमक

कराड | माहिती अधिकारात मागवलेली माहिती अशीच का दिली, असे म्हणून एकाने कराड नगरपालिका अधिकाऱ्यासोबत वाद घालत त्यानंतर नगरपालिकेच्या परिसरात त्यास मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा धैर्यशील विलास कराळे (वय-42, शनिवार … Read more

कराड नगरपालिकेचा संकल्प : कृष्णा- कोयना नदीकाठी 20 हजार झाडांची वृक्षलागवड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत कराड नगरपरिषदेने कृष्णा कोयना नदीकाठी 20,000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक वर्षी पुरामुळे नदीकाठील माती वाहून जाते ते थांबवण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कृष्णा कोयना नदी काठी 500 हजार झाडाची लागवड करण्यात आली. प्रत्येक झाडाला ठिंबक सिचनने पाणी पुरवठा करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनापासून वृक्षलागवडीची … Read more

चर्चा सुज्ञ नागरिकाची : कराड शहरात पाणी कपातीनंतर पुन्हा बॅनरबाजी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा- कोयना नदीकाठी असलेल्या कराड शहरावर पाणी कपातीची वेळ आलेली आहे. या पाणी कपातीमुळे नागरिकांच्यातून एक सुज्ञ नागरिक बॅनरबाजी करू लागला आहे. या सुज्ञ नागरिकाने बॅंनरबाजीतून आपला हक्क सांगितला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित जबाबदारीची जाणीव करून देताना आपण सेवक आहात… मालक नाही, आम्ही अन्याय सहन … Read more

कोरोना वाढीमुळे कराड नगरपालिकेकडून उद्याने बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यात्रांसह उत्सवावरही निर्बंधाचे सावट असणार आहे. त्यातच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील प्रीतिसंगम बाग आणि पी. डी. पाटील उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यानंतर शहरातील बगीचे बंद करण्यात आले होते. संक्रमण मंदावल्यानंतर पुन्हा उद्याने खुली … Read more

महिला नगरसेविकेचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल : तू पुरूष असशील आणि तुझ्यात दम असेल तर…

WhatsApp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तू पुरूष असशील आणि तुझ्यात दम असेल तर कर की तक्रार महिला नगरसेविकाचा व्हाॅटसअप वरील मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेचा पंचवार्षिक कार्यकाल संपला आहे आणि दुसऱ्याच दिवशी सोशल मिडियावर या मेसेजने खळबळ उडवून दिली आहे. कराड शहरातील बॅनरवरून हा वाद टोकाला गेल्याचे पहायला मिळत आहे. कराड … Read more

कराड नगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती : रमाकांत डाके

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचा पंचवार्षिक कार्यकालाची मुदत संपली असून आता नगरपालिकेच्या कारभाराची सुत्रे प्रशासनाच्या हातात जाणार आहेत. अद्याप प्रशासकाची कार्यवाही झालेली नाही, कधी येईल सांगता येत नाही. तोपर्यंत पुढचा आदेश मिळेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांची भूमिका चालूच राहील. पूर्वी घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी सुरू झाली असे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. मागील पाच वर्ष … Read more

कराडला नगरपरिषदेकडून भटकी कुत्री पकडण्याची मोहिम हाती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने आणि नागरिकांवर हल्ला झाल्याच्या घटनात वाढ होत असल्याने नगरपरिषदेच्या वतीने अॅनिमल प्रोटेक्शन क्लबकडून भटकी कुत्री पकडण्याची मोहिम सूरू करण्यात आली. अनेकदा शहरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपरिषदकडे केली जात होती. या पार्श्वभूमिवर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी याबाबत अॅनिमल प्रोटेक्शन क्लबच्या मदतीने भटकी … Read more

कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना कराड पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट दिली. विराट चव्हाणचा मृत्यू झाला त्यावेळी आ. चव्हाण बाहेरगावी होते, काल शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन त्याच्या … Read more

स्वच्छ सर्वेक्षण 2021 : कराड नगरपालिकेस थ्री स्टार नामांकनासह ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ सर्वेक्षण 2021 या सर्वेक्षणामध्ये विजेत्या नगरपालिकांचा आज दिल्ली येथे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात कराड नगरपालिकेस एक लाख लोकसंख्येच्या आतील गटात ‘थ्री स्टार’ नामांकनासह ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात कराड पालिकेची घसरण, चाैथा क्रमांक

Karad Palika

कराड | स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर असलेल्या कराड पालिकेची मोठी घसरण झालेली असून चाैथ्या क्रमांकावर गेले आहे. केंद्राच्या यंदाच्या 2021 सालच्या स्वच्छ सर्वेक्षणात विटा पालिकेने देशात पहिला क्रमांक पटकवला आहे. सासवड, लोणावळा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर आहेत. तर कराड चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयाच्या सचिव व स्वच्छ सर्वेक्षणाच्या संचालक … Read more