कराडकरांना खुशखबर : विमानतळामुळे पालिका हद्दीतील रखडलेले बांधकाम परवाने मिळणार

Rajendrashinh Yadav karad

कराड | कराड विमानतळ बाबत विनंतीपत्रात काही अटी व शर्ती यामुळे कराड नगरपालिकेने गेल्या तीन महिन्यापासून बांधकाम परवाने रखडून ठेवलेले आहेत. कराड शहरातील या विषयावर गटनेते राजेंद्रसिंह यादव यानी रखडलेले बांधकाम परवाने त्वरीत द्यावे, अशी मागणी केली. यावेळी पालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी श्री. यादव यांच्या मागणीला एकमताने पाठिंबा देत रखडलेले बांधकाम परवाने उद्यापासून द्यावेत असा ठराव … Read more

कराड शहरात दिवाळीत फटाके वाजविण्यास मनाई : मुख्याधिकारी रमाकांत डाके

कराड | कराड शहरात नागरिक विविध कार्यक्रम, प्रसंग व सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर करत आहेत. यामुळे प्राणी व वनस्पती यासांठी हानीकारक असल्याने नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून कराड शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध करण्यात आले, असून नागरिकांनी त्याची अंमलबजावणी करावी असे जाहीर आवाहन कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे. नगरपरिषदेने केलेल्या … Read more

कराड नगरपालिकेची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढविणार : एकनाथ बागडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतीय जनता पक्षाने सर्वच निवडणुका या पक्षाच्या निवडणुकावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कराड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीतही सर्व जागा पक्षाच्या चिन्हावरच लढविल्या जातील, असे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आगामी कराड नगरपालिकेच्या … Read more

विशेष सभा तहकूब : कराड पालिकेच्या जनरल फंडाची अर्थिक स्थिती डबघाईला

Karad Palika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पालिकेच्या जनरल फंडात खडखडाट आहे. त्यातून कोणतेही विकासकामे करण्यात येऊ नये, अशी सूचना जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी पालिकेच्या सभेत मांडली. त्यामुळे कराड पालिकेच्या जनरल फंडाची आर्थिक स्थिती किती डबघाईला गेलेली आहे, यांचा लेखाजोखाच जनतेच्या समोर आलेला आहे. कराड पालिकेच्या सभेत तीन विषयांच्या मंजुरीनंतर अन्य 33 विषयांसाठी स्वतंत्र … Read more

तीन ते पाच कोटींचा दंड : कराड नगरपालिका वीज वितरणला झटका देणार का?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेने सध्या शहरात केलेल्या पाहणीत हेरिटेज व मोठ्या वृक्षांचेही नुकसान वीज कंपनीने केलेले आहे. या झाडांची फांद्या तोडणे किंवा नुकसान करण्याचा अधिकार वीज कंपनीला नाही. यासाठी कोणतीही नगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही. याबाबत वीज वितरणने खुलासा न केल्यास त्यांना प्रत्येक वृक्षाच्या नुकसानीस एक लाखाचा दंड करण्यात येणार आहे. पालिकेच्या हद्दीतील … Read more

कराड नगरपालिका सभा : नगराध्यांक्षाच्या मानधनावरून सत्ताधारी- विरोधकांच्यात जोरदार खंडाजंगी

Karad Palika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पालिकेची 15 मे 2020 मध्ये झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत प्रत्यक्ष उपसुचना व इतिवृत्तातील नोंदीतील बदल झाला आहे. त्यावरून लोकशाही व जनशक्ती आघाडीतील नगरसवेकांनी आजच्या सभेत आक्रमक भूमिका घेतली. नगराध्यक्षांसहीत नगरसवेकांचे मानधन कोविडसाठी वर्ग करण्याचा उपसूचनेची इतिवृत्तात नोंद होताना काही शब्द वगळले आहेत. ती नोंद जनशक्ती व लोकशाही आघाडीने आज … Read more

आज वर्धापनदिन : कराड नगरपरिषद 166 वर्षाची झाली, पहा पालिकेत महिलांचा राजकीय इतिहास

Karad Palika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात 15 सप्टेंबर 1855 रोजी प्रथमच नगरपरिषदेची स्थापना झाली. कराड नगर परिषद शहराची अत्यंत जिव्हाळ्याची आपुलकीची संस्था, या संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक व राजकीय स्थित्यंतरे बघितली. त्यामध्ये घडणाऱ्या अनेक बदलाची साक्षीदार ही संस्था आहे. कराड शहरातील व परिसरातील अनेक नवीन घटनांची सुरुवात या वास्तू मधूनच झाली आहे. दैदिप्यमान कारकीर्द … Read more

कराडात दूषित पाणी पुरवठा : माजी नगरसेवकाचे नगरपालिकेला स्वच्छ पाण्यासाठी निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मंगळवार पेठेत पिण्याचे पाणी दूषित येत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा शहरातील पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकरी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार पेठेतील कन्याशाळे जवळील मी स्थानिक … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड शहर काॅंग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार

MLA Prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची काॅंग्रेसच्या शिस्तपालन कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी कराड शहरासाठी 5 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे कराड शहर काॅग्रेस कमिटीच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, अशोकराव पाटील यांच्यासह काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंद्रजित गुजर … Read more

कराड नगरपालिका : उंदराला मांजर साक्ष असल्यानेच ठेकेदारांच्या काळ्या यादीचा घोळ मिटेना

Karad Nagerpalika

कराड | उंदराला मांजर साक्ष, त्यामुळे ठेकेदारांच्या काळ्या यादीचा घोळ काही मिटेना. कराड नगरपालिकेत सध्या निवडणूक समोर ठेवून आपण काय करणार आहोत, विरोधक विकास विरोधी असल्याचा कागांवा सुरू झाला आहे. मात्र यामध्ये कराड वासियांना दररोज प्रवास करणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न जटील बनला असून चार महिन्यात रस्ते उखडले आहेत. अशावेळी गावचे मेहेरबानांनी काळ्या यादीचा फतवा (ठराव) मांडला, … Read more