कराडला मिळाले नवे मुख्याधिकारी; ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?

Karad Nagerpalika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके याची बदली करण्यात आल्याने त्यांच्याजागी आता नव्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे हे कराडचे नवे मुख्याधिकारी म्हणून आता काम पाहणार आहेत. कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्याने पालिकेच्या … Read more

कराड असो की सातारा पालिकेत मी हस्तक्षेप करीत नाही ः खा. उदयनराजे

Udayanaraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी माझे कार्यकर्ते नसतात, मित्र असतात. कराड येथे माझ्या कार्यकर्त्यांनी नव्हे, विजय आणि राजेंद्र यादव या माझ्या मित्रांनी प्रेमाखातंर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. कराड असो की सातारा येथील पालिकेच्या राजकारणात मी कधीच हस्तक्षेप करीत नाही. केवळ विकासकामे व्हावीत एवढीच माझी इच्छा असते, प्रतिपादन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. कराड- … Read more

पाणी प्रश्न चांगलाच गाजला…श्रेयवाद रंगला : कराड पालिका काय घेणार भूमिका?

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचा 24 बाय 7 पाणी प्रश्न आता चांगलाच पेटलेला आहे. कराडमधील सर्व नागरिकांनी याबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली. कराडमध्ये 24 बाय 7 या पाणी योजनेअंतर्गत कराडकर यांच्या नळ कनेक्शनना मीटर बसवण्यात आलेत आणि त्यानंतर आलेल्या बिलांमुळे कराडकरांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. हा प्रश्न सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय … Read more

कराड पालिकेच्या पाणी बिलावर पक्ष, संघटना आक्रमक, सर्व निर्णयांना स्थगिती : आता 6 फेब्रुवारीला बैठक

Karad Water ISSUE

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्याधिकारी यांनी 15 टक्के सूट जाहीर केली. याबाबतची हॅलो महाराष्ट्रची बातमी समजताच सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आक्रमक झाले. त्यामुळे अखेर … Read more

कराड नगरपालिकेकडून पाणी बिलात 15 टक्के सूट : लोकशाही आघाडीच्या मागणीला यश

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात पालिकेने गेल्या वर्षभरात शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने अनेक राजकीय पक्ष व संघटना यांनी निवेदन देवून तसेच आंदोलन केली. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. यावर आज … Read more

कराडचा पाणीप्रश्न चिघळला : पाणी बिलावरून नागरिक आक्रमक, पालिकेत शुक्रवारी बैठक

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. सदरची योजना गेल्या 15 वर्षापासून रखडलेली आहे. परंतु आता पूर्णत्वास जाताना पाणी बिलावरून नागरिक व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. पाणीबिल संदर्भात नागरिकांच्या शंकेचे निरासन … Read more

कराडच्या पाणी प्रश्नासाठी तीव्र जन आंदोलन उभारणार : ऋतुराज मोरे

Karad water issue

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड शहरासाठी उपयुक्त असणारी 24 तास पाणी पुरवठा योजना गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे, पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. तसेच काही महिन्यापासून 24 तास पाणी योजना सुरु असल्याचे सांगून प्रत्यक्षात शहराला पूर्वी सारखाच 2 वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही वार्षिक बिल न आकारता 24 तास पाणी योजनेचे बिल आकारले जात … Read more

कराड नगरपरिषद शाळेचे 20 विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत

Karad Municipal Council School

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत कराड येथील नगरपरिषद शाळा क्र. 3 मधील मंथन थोरात याने राज्यात गुणवत्ता यादीत दुसरा तर अवनीश सुर्यवंशी याने 5 वा येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेचे 20 विद्यार्थी चमकले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक … Read more

कराड पालिकेत अधिकारी झाले मालक : छ. शिवाजी स्टेडियमची मजबूत कमान पाडली

Karad Shivaji Stadium

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचा अजून एक गलथानपणा समोर आला आहे. कराडकरांकडे कर वसूल करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे अधिकारी शहरातील विविध काम करताना मात्र नियमांकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. साधारण दोन- तीन वर्षापुर्वी शहारातील छ. शिवाजी महाराज स्टेडियमच्या मुख्य प्रवेश व्दारावर एक कमान उभारण्यात आली होती. अंदाजे त्या कमानीचा खर्च 5 ते 7 … Read more

कराड पालिकेची महिलेला नोटीसीने धमकी : चूक आमची पण फाैजदारी कारवाई तुमच्यावर करू

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घरकुलासाठी प्रस्ताव दिला, पालिकेच्या यादीत नाव आले अन् पालिकेने पैसैही दिले. महिलेने घर उभे केले अन् पालिकेची नोटीस आली. तुम्ही लाभार्थी नाही, पैसै परत द्या. चूक आमची पण तीन दिवसात पैसै दिले नाहीतर फाैजदारी कारवाई करण्याची धमकी कराड पालिकेच्या प्रशासनाने एका महिलेला दिली आहे. या पालिकेच्या हुकुमशाही कारभारा विरोधात राष्ट्रवादी … Read more