मेहरबानांना उपरती सुचली : रूसणे- फुगणे बंद करून शहरात असलेल्या ज्वलंत मुद्यांवर एकत्र येण्याची भाषा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर आलेली आहे. गेल्या चार ते साडेचार वर्षात सत्ताधारी, विरोधक आणि नगराध्याक्षा यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून वाजलेले शहराने पहायले आहे. आता शेवटचे काही पाच- सहा महिने पदाची राहिलेली आहेत, तेव्हा आता रूसणे- फुगणे बंद करावे व शहरातील ज्वलंत मुद्दे अजूनही राहिले असल्याने … Read more

कराड पालिका : ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सभा घेण्याची नगरसेवकांची मागणी, कर्मचाऱ्यांच्या घरांच्या विषयावरून वादावादी

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेच्या विशेष सभेत पार्ले येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देणेबाबतच्या विषयावर किरकोळ वादावादी झाली. कर्मचाऱ्यांना जागा व घरे देण्याच्या विषयासह एकमताने सर्वच्या सर्व 10 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच यापुढील पालिकेच्या सभा या ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. कराड नगरपरिषदेची विशेष सभा … Read more

चिमुकल्यांचे निवेदन : मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील पाटण कॉलनी येथे मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या वर्षभरात या कॉलनीतील मुलांच्यावर मोकाट कुत्र्यांनी अनेकदा हल्ला केल्याची घटना घडलेलया आहेत. या कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ले केले जात असल्याने याबाबत लहान मुलांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करावा, अशा मागणीचे बुधवारी निवेदन दिले आहे. … Read more

कराड शहरातील धोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड पालिका दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारती उतरविण्याबाबत नोटीसा देत असते. इमारत मालकांना वेळोवेळी नोटीसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी मंगळवारी मंगळवार पेठेतील धोकादायक इमारतीवर कारवाई केली. त्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याचे मंगळवार पेठेतील धोकादायक इमारत पडली. कराड पालिकेच्यावतीने यापूर्वीच संबंधित … Read more

जगजागृती : कराड नगरपालिकेने उभारला “वन्य सेल्फी पाॅंईट”

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेने पालिकेत रिकाम्या भिंतीवर वन्य सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. वन्य प्राण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेने हा सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. नागरिक सेल्फी काढण्यासाठी येत असून पालिकेने विनावापरात असलेला जागेचा योग्य वापर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. कराड नगरपालिकेने काही दिवसापूर्वी माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण या अन्य … Read more

विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या कथित गटनेत्यांना पृथ्वीराज चव्हाण गटाचे आव्हान ः शिवराज मोरे   

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना काळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथित गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे जे काम आणले, त्याचे श्रेय कोणी लाटण्याचे … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून रूग्णवाहिका कराडकरांच्या सेवेत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार निधीतून कराड नगरपरिषदेस उपलब्ध झालेल्या रूग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना काळात रूग्णवाहिकेसाठी पालिकेस निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र वर्षभर निधी पडून होता अखेर दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर वर्षभर पडून असलेल्या आ. … Read more

कराड नगरपालिका : 134 कोटी 79 लाखांचा अर्थसंकल्प उपसूचना घेवून बहुमताने मंजूर; जनशक्ती अन् भाजपमध्ये गदारोळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगपरिषदेचे 2021- 2022 सालातील 134 कोटी 79 लाख 20 हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीने सूचविलेल्या उपसूचना स्विकारून अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील सूचना मांडल्यानंतर सभागृहात जनशक्ती, भाजप यांच्यात गदारोळ मांडला होता. नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर आजची … Read more

कराड नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उंचलबांगडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेचे सतत चर्चेत व पदाधिकाऱ्याच्यासोबत वादग्रस्त असणारे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उंचलबांगडी करण्यात आली आहे. डांगे यांच्या जागी भुसावळ येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डांगे यांच्या १ वर्षासाठीच्या मुदतवाढीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने शहरात चर्चांना उधान आले आहे. … Read more