रेठरे ग्रामपंचायतीचा पावणेदोन कोटीचा कर थकीत : प्रशासनाचा 60 जणांना दणका

Rethere Gram Panchayat

कराड | रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने जनजागृती करत वारंवार सूचना देवूनही गावात ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकीत राहत असल्याने खातेदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीने थकीत खातेदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कराड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल व आजच्या दोन दिवसात 60 कनेक्शन तोडून थकितदारांना धक्का … Read more

Satara News यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार ‘ऊसकोंडी’ ग्रंथास जाहीर

Mukadam Literary Award book 'Uskondi'

कराड | कुसूर (ता. कराड) येथील श्री सदगुरू गाडगे महाराज विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दिला जाणारा यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांनी लिहिलेल्या “ऊसकोंडी” या ग्रंथास जाहीर झाला आहे. कुसूर येथे 29 जानेवारीला मुकादम तात्याच्या जयंतीदिनी 42 व्या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संयोजकानी पत्रकाद्वारे दिली. … Read more

तुळसण फाट्यावर ऊसाचा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

tractor-trolley Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण फाटा येथे उसाच्या ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्या शेजारील नाल्यात ट्रॅक्टर गेल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तुळसण फाटा (सवादे) येथे रयत कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅलीचा अपघात झाला. … Read more

चला रविवारी वसंतगडला : पोलिस अधीक्षक समीर शेख याचे आवाहन

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गडभ्रमंती व स्वच्छता मोहिमेंतर्गत आता तळबीड (कराड) हद्दीतील वसंतगडाची निवड केली गेली आहे. रविवार, दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. ‘आपले किल्ले आपली जबाबदारी’ या अंतर्गत पोलिस दलाच्या वतीने दर रविवारी जिल्ह्यातील एका किल्ल्यावर … Read more

राज्याला दोन मुख्यमंत्री देण्याचा टिळक हायस्कूलचा दुर्मिळ इतिहास : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Tilak High School

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था कार्यरत राहणे सोपी गोष्ट नाही. शिक्षण मंडळ कराड या संस्थेची व टिळक हायस्कूलची केवळ वाटचाल सुरु नाही. तर भरभराट सुरु असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी देशात कुठेही शिकलो तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व … Read more

वारूंजीची सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडी शर्यतीत प्रथम

Ramakrishna Vetal Bday Race

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली. या शर्यतीमध्ये वारूंजी येथील सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडा विजेता ठरला. शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती होती. याचबरोबर शर्यतीमध्ये विविध जिल्ह्यातील बैलगाडा सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर पादचारी पुलात अडकला कंटेनर : वाहतूकीचा खोळंबा

Karad Bridge

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा- कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार धडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी तपासणी करून उपाय करावा, … Read more

डेळेवाडीत उपसरंपच शुभांगी बाबर यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार

sarpanch delewadi

कराड | डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत हनुमान, मथुरदास भैरवनाथ विकास पॅनेलच्या शुभांगी विजय बाबर या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. परंतु डेळेवाडी गावचे सरपंच पद रिक्त असल्याने शुभांगी बाबर याच सरपंच पदाचा पदभार सांभाळणार आहेत. माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक … Read more

कराड- पाटण मार्गावर क्रेटा गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर : दुभाजकाला धडकली

Karad Patan Road Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  कराड- पाटण मार्गावर मुंढे (ता. कराड) येथे चारचाकी गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. यामध्ये चारचाकी गाडीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे. शेजारून चालणाऱ्या टेम्पो आणि चारचाकी चालकाच्यांत यामुळे काहीकाळ वाद सुरू होता. रस्त्यावरून सुसाट निघालेल्या चारचाकी क्रेटा गाडी डिव्हाईडला धडकल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले. घटनास्थळावरील माहिती अशी, मुंढे गावच्या हद्दीत जाधव ढाब्यासमोर … Read more

वडोली निळेश्वर येथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण

Karad Police

कराड | घरासमोर लावलेली दुचाकी बाजूला लावण्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्याच्यात मारहाण झाल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथे रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सतिश बबन यादव (वय- 55, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16/1/2023 रोजी रात्रौ 10.00 वाजणेचे सुमारास फिर्यादी … Read more