कराडला तीन दिवस ‘यशवंत महोसवाचे’ आयोजन : शेखर चरेगांवकर

'Yashwant Mahoswa' Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी सादर करणार ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ यशवंत बँक आयोजित ‘यशवंत महोसव’ सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित आहे. कराडची विशेष ओळख असणारा ‘यशवंत महोत्सव’ दिनांक 24, 25 व 26 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होत आहे. भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक हे यावर्षी ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ या … Read more

फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण मुंबई ते मंगलोर ‘ग्रीन राईड’ सायकल रॅली

Milind Soman

कराड | भारताचे सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण पुन्हा एकदा “ग्रीन राइड” सुरू केली आहे. दि. 19 डिसेंबर 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीत लाइफलाँग फ्रीराइड सायकलसह अनेक शहरातून ते हि मोहीम पूर्ण करत आहेत. ग्रीन राइड ही  मोहिमेची दुसऱ्यांदा सुरू आहे. लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या आघाडीच्या ग्राहकांसाठी टिकावू वस्तू बनविणाऱ्या … Read more

कराड दक्षिणेत ग्रामपंचायतींवर डॉ. अतुल भोसलेंचे निर्विवाद वर्चस्व : भाजपाचा दावा

Atul Bhosale Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच सर्वाधिक सदस्यपदीदेखील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक उमेदवार विजयी झाल्याने, या ग्रामपंचायत निवडणुकीत कराड दक्षिणवर पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. … Read more

हनुमानवाडीत तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक : राष्ट्रवादीचेच वर्चस्व

Hanumanwadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक लागलेल्या हनुमानवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पुरस्कृत अंतर्गत तिरंगी लढत झाली. यामध्ये श्री. भैरवनाथ लोकनेते ग्रामविकास पॅनेलने लोकनियुक्त सरपंच पदासह 6 जागांवर विजय मिळवला आहे. पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदी सुरेखा राजू अर्जुगडे यांनी 318 मते मिळवत 13 मतांनी यश मिळवले. श्री. भैरवनाथ लोकनियुक्त ग्रामविकास पॅनेलमधून राधिका अभिजीत तळेकर … Read more

सुपनेत सत्तांतर : पालकमंत्री, उंडाळकर गटाला धक्का

Supne Gram Panchayat

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुपने (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी स्व. आकाराम भाऊ पाटील ग्रामविकास पॅनेल पराभव झाला आहे. तर श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेलने सरपंच 8 जागांवर विजय विजय मिळवला आहे. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विरोधात असलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्रित येत हे सत्तांतर … Read more

वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर; भोसले समर्थक जगदीश जगताप यांचे वर्चस्व

Vadgaon Haveli Gram Panchayat Jagdish Jagtap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सुरळीत पार पडली. तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या वडगाव हवेली येथे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून याठिकाणी डॉ. अतुल भोसले समर्थक असलेल्या कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या गटाने बाजी मारली आहे. जगताप याच्या गटाचे सरपंचासह 11 उमेदवार विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी … Read more

कराड दक्षिणेत काँग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीवर वरचष्मा: BJP ला धक्का (गावनिहाय निकाल पहा)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सुरळीत पार पडली. यामध्ये कराड दक्षिणेत काँग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीवर वरचष्मा पाहायला मिळाला. कराडमध्ये यंदा भाजपाला मोठा धक्का बसला असून अनेक मोठ्या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत अंतवडी, किवळ, आटके, तळबीड, सुपने, जुने कवठे, वडगाव हवेली, कोरेगाव, आणे या ग्रामपंचायतीत सत्तांतर … Read more

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी, तांबवे ग्रामपंचायत 82 वर्षाची… विशेष मागोवा

Tambave Gram Panchayat

विशेष प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीची स्थापना 19 डिसेंबर 1940 रोजी झाली. या गावाने अनेक ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक घडामोडी पाहिल्या आहेत. दिवसेंन दिवस बदल या गावाने अनुभवले आहेत. कोयना नदीकाठ ते साजूर, पाठरवाडी अन् डेळेवाडीचा डोंगर भाग एकत्रित असलेले पूर्वीचे तांबवे हे एकच गाव होते. आज लोकसंख्या वाढली अन् त्यांची … Read more

पश्चिम सुपने ग्रामपंचायतीत 44 लाखांच्या पाणी योजनेचा मुद्दा ऐरणीवर

Paschim Supane Gram Panchayat

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गटात दुरंगी लढत होत आहे. पश्चिम सुपने येथील ग्रामपंचायत निवडणुकीत 44 लाखांची पाणी योजनेचा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरू लागला आहे. सत्ताधारी गटाकडून विकास कामांना खो घातला गेल्याचा आरोप विरोधी राष्ट्रवादी गटाचे प्रमुख साहेबराव गायकवाड यांनी … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे वितरण

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस … Read more