तांबव्याच्या विष्णुबाळाने ‘या’ एका व्यक्तीमुळे स्वतःला केलं पोलिसांच्या स्वाधीन; कोण होती ती?

Tambave VishnuBala Patil

विशेष प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत की जिल्हा त्या घटनांचा साक्षीदार राहिला आहे, जुनी जाणती मंडळी आजही अशा घटनांना विसरलेले नाही. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या विष्णू बाळा पाटील यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत जाणून घेणार आहोत. त्यांनी पाटण खोऱ्यातील सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं … Read more

देशात सध्या दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचे काम; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी “गेल्या काही दिवसांपासून भारतात जे काही वातावरण आहे विशेषतः प्रसार माध्यमांच्या विरोधात एक जो दहशतवाद चाललेला आहे. त्यातून माध्यमांशी गळचेपी करण्याचे काम सुरु आहे. ज्या बीबीसी या इंग्लंडमधील वृत्त वाहिनीने 2002 च्या घटनेतील एक माहितीपट नवीन माहितीच्या आधारावर एक माहितीपट दाखवला होता. परंतु तो माहितीपट भारतात प्रसिद्ध करण्याकरिता मोदी सरकारनेच … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कराड हद्दीत ‘या’ वेळेत अवजड वाहतूक बंद राहणार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगळूर महामार्गावर कराड येथे सुरू असलेल्या उड्डाण पुल कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा फटका नागरिकांसह दहावी-बारावी परिक्षार्थींना बसत आहे. परिक्षा कालावधीत महामार्गावर सकाळी 8 ते 10 या वेळेत गोल्डन हावर्समध्ये अवजड वाहतूक बंद करण्याबरोबर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज … Read more

कराडकरांनो पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अडचण आल्यास थेट माझ्याशी बोला  

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी बंद करण्यात आला आणि वाहतूक सर्विस रस्त्यावरून वळवण्यात आली. मात्र, वाहतुकीला रस्ता अपुरा पडल्याने तब्बल सहा ते सात किलोमीटरच्या महामार्गावर रांगा लागल्या. यातच दहावी-बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. याबाबात माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ सूचना … Read more

काले येथील महात्मा गांधी विद्यालयास सरोज पाटील यांची सदिच्छा भेट

Mahatma Gandhi Vidyalaya in Kale

कराड | रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भगिनी व शे.का.प.चे नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील (सर) यांच्या पत्नी व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी माईंनी संपूर्ण नूतन … Read more

पृथ्वीराज बाबांचा मुंबईतून एक फोन अन् ट्रॅफिक क्लिअर

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर कराड शहराजवळ उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे आज सकाळपासून ट्रॅफिकचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. जवळपास 3 ते 4 तास वाहनचालकांना तसेच प्रवाशांना वाहतुक कोंडीत अडकले होते. यावेळी मुंबईतून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एक फोन केला अन् ट्रॅफिक क्लिअर झाल्याचे पहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

छ. उदयनराजेंच्या वाढदिसानिमित्त बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडीचा पहिला तर पुण्याचा दुसरा क्रमांक

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडी येथील संग्राम उदयसिंह पाटील (ज्योतिर्लिंग प्रसन्न) यांच्या गाडीने प्रथम तर पुणे- कळंबी येथील दिनेश भांडले (वाघजाई प्रसन्न) दुसरा क्रमांक पटकाविला. सातारा, सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील 300 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या बैलगाड्यांना छ. उदयनराजे भोसले यांच्या … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर 10 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा

Pune- Bangalore highway Karad Traffic

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर महामार्गावर कराड जवळ ट्रॅफिक जाम वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. गेल्या 3 तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच वैतागले आहेत. कराड जवळ महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागलेल्या आहेत. आज परिक्षार्थीं विद्यार्थ्यांना या ट्रॅफिक जामचा फटका बसणार आहे. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका येथील … Read more

कराड असो की सातारा पालिकेत मी हस्तक्षेप करीत नाही ः खा. उदयनराजे

Udayanaraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी माझे कार्यकर्ते नसतात, मित्र असतात. कराड येथे माझ्या कार्यकर्त्यांनी नव्हे, विजय आणि राजेंद्र यादव या माझ्या मित्रांनी प्रेमाखातंर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. कराड असो की सातारा येथील पालिकेच्या राजकारणात मी कधीच हस्तक्षेप करीत नाही. केवळ विकासकामे व्हावीत एवढीच माझी इच्छा असते, प्रतिपादन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. कराड- … Read more

मुख्याध्यापिकेसह शिक्षक अवघे 1875 रूपये लाच घेताना आडकले

LCB Office Satara

कराड | उंब्रज (ता. कराड) येथील मुख्याध्यापिका व सहशिक्षक लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. उज्ज्वला रघुनाथ पोळ-शेलार (वय- 56, रा शहापूर, ता. कराड), बापू सर्जेराव सूर्यवंशी (वय- 50, रा. भुयाचीवाडी, पो. पेरले, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की उंब्रज येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेची शिक्षण विभागातर्फे वार्षिक … Read more