धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचा सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, साक्षी आबासो पोळ ( रा.ओंड ता.कराड जि.सातारा. वय … Read more

कराड शहर पोलिसांकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त, 4 जण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी गाडी चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याचा तपास चालू असताना गोपनीय खबऱ्याकडून चोरी झालेल्या गाडीची माहीती मिळाली. खबऱ्यांकडून माहीती मिळाल्यानंतर एकाला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. तसेच या चौघांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरीची गाडी विकण्यासाठी आरोपींच्याकडून शक्कल लढविली जात … Read more

कराड पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; शिवेडेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावाच्या हद्दीत एस. के. पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या टोळीला बुधवारी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलिसांनी विद्यानगर येथून सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व पंपावरून लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विकी उर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (वय 27, रा. होली … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

नदीकाठी गणपती विसर्जनास परवानगी नाही – गुरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना महामारीमुळे कराड शहरात नदीकाठी किंवा पाणवठ्यावर गणेश मूर्ती सार्वजनिकरित्या विसर्जन करण्यास परवानगी नाही. शासनाच्या नियमांचे पालन करावेत, नगरपालिकेने तयार केलेल्या ठिकाणच्या जलकुंड किंवा त्यांनी पाठवलेल्या वाहनात गणेश मंडळे व नागरिकांनी मूर्ती देवून सहकार्य करण्याचे आवाहन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केले. मलकापूर (ता. कराड) या नगरपरिषदेच्या वतीने एक नगरपरिषद … Read more

कौतुकास्पद! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका यंदाही देशात पहिली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड पालिकेने दुसऱ्यांदा बाजी मारत यंदाही देशात पहिला क्रमांक पटकावला. एक लाख लोकसंख्येच्या पालिका गटात कऱ्हाड शहर अव्वल ठरले. आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे त्याची अधिकृत घोषणा झाली. ही घाेषणा हाेताच कऱ्हाड पालिकेत उत्साहाचे वातावरण हाेते. गत वर्षी याच स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने एक … Read more

कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more