Satara News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; कराड- ढेबेवाडी रस्त्यावरील घटना
सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कराड ढेबेवाडी रस्त्यावर विंग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका तरसाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटेच आशीर्वाद धाबा नजीक रस्त्यावर ही घटना घडली असून सदर तरस परिसरातील लोंकांच्या निदर्शनास येताच तातडीने वन विभागला याबाबत माहिती दिली. वनविभागाने सदर मृत तरसास ताब्यात घेतलं आहे. कराड ढेबेवाडी रस्त्यावरील … Read more