कृष्णा-वेण्णा महोत्सवास प्रारंभ : कृष्णा नदी संगमावर रथाची विशेष पूजा

कृष्णा नदी महोत्सव

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्र-आंध्र आणि कर्नाटक राज्यातील जनतेसाठी वरदायी ठरलेल्या कृष्णा नदीचा महोत्सवास सुरुवात झाली आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा येथील संगममाहूली येथील कृष्णा-वेण्णा नदी संगमावर रथाची आज विशेष पूजा करण्यात आली. पूजेनंतर भाविकांच्या वतीने नदीपात्रातून रथ बाहेर काढत वाजत-गाजत त्याची प्रदक्षिणा करण्यात आली. सुमारे 350 वर्षाची पारंपरिक असलेला थोत्सव धार्मिक, … Read more

112 फूट उंच ‘आदियोगी’ शिवशंकराची मूर्ती; Photos पाहून तुमचेही डोळे चमकतील

adiyogi shiva statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स येथे असलेल्या ईशा फाउंडेशनच्या परिसरात आदियोगींचा पुतळा तयार करण्यात आला आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे स्थापित आदियोगी शंकराचार्यांच्या मूर्तीसारखी हुबेहूब आहे. आदियोगींच्या या पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपति जगदीप धनखर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी करणार बेळगावचा दौरा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावाद हा चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सीमावादाबाबत आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने महाराष्ट्रामध्ये नुकताच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमाभागा संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद थांबला नसल्याने आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात … Read more

1 इंचही जागा सोडणार नाही; बोम्मईंची बोंब सुरूच

Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने कर्नाटकविरोधात ठराव एकमताने मंजूर केला. यांनतर पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी बोंब मारत आमची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही असं म्हणत ठणकावलं आहे. तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचा ठराव … Read more

कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या बंधूंच्या कारला भीषण अपघात

accident to Prime Minister Modi's brother's car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना कर्नाटक येथील मैसूर येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना म्हैसूर येथील जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद दामोदर मोदी हे कारणे निघाले होते. त्यांची कार कर्नाटकातील म्हैसूरजवळ आली असता त्या ठिकाणी भीषण अपघात झाला. … Read more

सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्य सरकारने ठराव करावा, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांकडून केली जात होती. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली. आज अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे … Read more

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर ; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात केली जात होती. विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर अखेर अधिवेशनाच्या नवव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडला. त्यांनी ठरावाचे वाचन केल्यानंतर सभागृहात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या … Read more

सीमाप्रश्नाबाबत उद्याच विधीमंडळात ठराव आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण चांगलेच तापले आहे. आज विरोधकांकडून सीमाभागाबाबत ठराव मांडण्याची मागणी करण्यात आल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रतिक्रिया दिली. सीमाप्रश्नाबाबत आपण उद्याच विधिमंडळात ठराव मांडणार आहोत आणि मंजूरही केला जाईल, असे शिंदे यांनी म्हंटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम … Read more

…तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; सभागृहात उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला. “कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात अध्यापही ठराव का केला जात नाही. न्याय प्रविष्ट असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा,” … Read more

अहो आगलावे बोम्मई मिटवायचे की पेटवायचे….; शिवसेनेचा सामनातून कर्नाटक सरकारवर निशाणा

Sanjay Raut Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने हा वाद पुन्हा वाढत आहे. यावर आज सामनातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा बोम्मईंवर निशाणा साधला आहे. “कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही असे बोम्मई यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रालाही … Read more