दहशतवाद सोडून तो सैन्यात आला आणि देशासाठी शहीद झाला

Nazir Ahmad Wani

शोपिया | काश्मीर म्हटलं की दहशतवाद आणि चकमकी हे समिकरण कायमचंच. आजवर काश्मिरमधील दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकींमधे हजारो जवानांनी आपल्या प्राण्यांची अाहुती दिली आहे. परंतु आज मात्र पुर्वी दहशतवादी असलेला आणि नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्यात सामिल झालेला नाझीर देशसेवा करताना शहिद झाला. ३८ वर्षाचा नाझीर वाणी रविवारी शोपियांमध्ये पाठवण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीत होता. या … Read more

पाकिस्तानच्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यातून काश्मीरचा मुद्दा गायब

thumbnail 15313782503071

टीम HELLO महाराष्ट्र | सध्या पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या जात होत्या त्या काश्मीरच्या मुद्दयाला कोणत्याच राजकीय पक्षाने शिवण्याचे धाडस या निवडणुकीत केलेले नाही. कारण देश सध्या गरिबी आणि आर्थिक चनचणीतून बाहेर निघत नसताना काश्मीरच्या मुद्दयावर निवडणूका लढवल्यावर रोगापेक्षा इलाज भयंकर होईल हे पाकिस्तानी नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. … Read more