KL Rahul आयपीएल मधून बाहेर!! WTC Final खेळण्यावरही शंका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2023 रंगतदार अवस्थेत आली असतानाच लखनौ सुपरजायंटला मोठा झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल आयपीएल बाहेर पडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना राहुलला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी तो मुकणार आहे. खुद्द कर्णधारच संघाबाहेर गेल्यानंतर लखनौच्या अडचणी वाढल्या आहेत. 1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या … Read more