KL Rahul आयपीएल मधून बाहेर!! WTC Final खेळण्यावरही शंका

KL Rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2023 रंगतदार अवस्थेत आली असतानाच लखनौ सुपरजायंटला मोठा झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल आयपीएल बाहेर पडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना राहुलला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी तो मुकणार आहे. खुद्द कर्णधारच संघाबाहेर गेल्यानंतर लखनौच्या अडचणी वाढल्या आहेत. 1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या … Read more

राहुल-आथिया हळदीत निघाले न्हाऊन; समारंभाचे फोटो Intragram वर केले शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टीने नुकतंच लग्नगाठ बांधली. केएल राहुल आणि अथिया शेट्टीने 23 तारखेला खंडाळा येथील फार्महाऊसवर थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आता केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे … Read more

केएल राहुल-अथिया शेट्टीचं ‘शुभमंगल सावधान’; खंडाळ्यात झाला विवाह सोहळा

Athiya Shetty KL Rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर आज लग्नबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील 100 पाहुणे आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली. https://www.instagram.com/p/B4h0r7PBOE2/?utm_source=ig_embed&ig_rid=c6bd6302-2af1-4c26-9fd9-6a0be47e7004 अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या निमित्ताने अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी यांच्या … Read more

राहुल-अथियाच्या लग्नासाठी मंडप सजला : ‘इतके’च पाहुणे राहणार उपस्थित; विवाह सोहळ्यापूर्वी घातली ‘ही’ अट

Kl Rahul Bollywood Athiya Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बॉलीवूडमध्ये एका कपलच्या लग्नाची चर्चा चांगलीच सुरु आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी, अभिनेत्री अथिया शेट्टी होय. केएल राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून येत्या 23 जानेवारी रोजी केएल राहुल आणि अथिया लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार … Read more

IND vs WI ODI : सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का ! केएल राहुलनंतर ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला (IND vs WI ODI) सुरुवात होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज पोर्ट ऑफ स्पेन याठिकाणी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत या खेळाडूंच्या अनुपस्थितीत हा सामना खेळणार आहेत. शिखर धवन या संघाचे कर्णधारपद … Read more

भारताला मोठा धक्का ! KL Rahul ला कोरोनाची लागण, T20 सीरिजमधून बाहेर

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसमोरच्या (KL Rahul) अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. नुकतेच दुखापतीतीतून सावरलेल्या केएल राहुलची (KL Rahul) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिज विरुद्ध 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 मॅचची … Read more

IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकिपर बॅट्समन लोकेश राहुल (KL Rahul) हा दुखापतीमुळे या सिरीजमधून बाहेर पडला आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड दौऱ्यात 7 मॅच खेळणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही राहुल खेळला नाही. रोहित शर्माला आराम दिल्यामुळे राहुलला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात … Read more

IND vs SA T20 : केएल राहुल सीरिजमधून बाहेर ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले कर्णधारपद

K L rahul

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी (IND vs SA T20) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी (IND vs SA T20) कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. केएल राहुल संपूर्ण सीरिज खेळणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. … Read more

सलग पाचव्या वर्षी KL Rahul ची कमाल, ‘हा’ रेकॉड करणारा ठरला पहिला भारतीय

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – केएल राहुलने (KL Rahul) बुधवारी सलग पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये 500 धावांचा टप्पा पार केला. या कामगिरीसह, सलग पाचव्या आयपीएल मोसमात 500 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या … Read more

IND vs SA: वांडरर्सवर चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला कधीही चांगली कामगिरी करता आलेली नाही, आकडेवारी पहा

जोहान्सबर्ग । टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बुधवारी, दुसऱ्या कसोटीच्यातिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 266 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतके झळकावली. हनुमा विहारीनेही नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या तर दक्षिण आफ्रिकेने 229 धावा केल्या … Read more