बाबा माझ्या मुलाचा संभाळ करा म्हणत विवाहितेचा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

kolhapur crime

करवीर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या वडिलांना शेवटचा कॉल करून पुलावरून नदीत उडी मारली. सुदैवाने त्या ठिकाणी पोहत असलेल्या मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पाण्यातून बाहेर काढल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. यानंतर पोलिसांच्या मदतीने या महिलेला सीपीआरमध्ये दाखल … Read more

महिला दिनीच पत्नीची हत्या; तब्बल दोन तास मृतदेहाशेजारी बसला आणि मग…

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महिला दिनीच पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका चौकामध्ये घडली आहे. या घटनेत पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार वार करून हत्या केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातील पाचगाव … Read more

चूक होतेय म्हणून इंग्रजी बोलायला घाबरू नका, तीच तर शिकण्याची पहिली पायरी – डॉ. ईक प्रसाद दुवादी

Dr. Eak Duwadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अरण्यानंद साहित्य व संस्कृती प्रतिष्ठानच्या अरण्यानंद इंग्लिश कॅफेचे उदघाटन डॉ. ईक प्रसाद दुवादी यांनी केलं. लोकल टू ग्लोबल इंग्लिश कनेक्ट हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी हा उपक्रम अरण्यानंद तर्फे सुरू करण्यात आला आहे. नेपाळमधील काठमांडू विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या डॉ. ईक प्रसाद दुवादी यांनी यावेळी इंग्रजी बोलताना, शिकताना चुका होणारच, … Read more

नितेश राणेंची तब्बेत बिघडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे सध्या अटकेत आहेत. दरम्यान त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रात्री उलट्या झाल्याने त्यांची आज अचानकपणे तब्बेत बिघडली आहे. सध्या कोल्हापुरातील रुग्णालयात नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून … Read more

आजचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा; अर्थसंकल्पावरून राजू शेट्टी यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचा खुशाल समर्थन करावे. हा अर्थसंकल्प … Read more

कोल्हापूरमधील फोंडा घाटात टँकर चालकाचा खून

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमधील राधानगरी ते फोंडा घाटदरम्यान असणाऱ्या शेळप बाबरजवळ एका टँक़र चालकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरलोकसिंग धरमसिंग असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या ट्रकचालकाचा मृतदेह टँक़रच्या केबीनमध्ये आढळून आला आहे. मृत टँकर चालक हा पंजाबमधील रहिवाशी आहे. राधानगरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. काय आहे नेमके … Read more

राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं; राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. “एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील … Read more

प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये … Read more

प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना  खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृतीची स्थिती पाहता ते उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. ज्येष्ठ विचारवंत … Read more

पवारांबद्दल पोटदुखी असल्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून अशी वक्तव्ये ; हसन मुश्रीफांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत एकजूट राहिली आहे. याची पोटदुखी असल्याने चंद्रकांत पाटील हे पवारांवर टीका करणारी वक्तव्ये करत आहेत.” अशी … Read more