मराठा आरक्षण : …आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील; संभाजीराजेंचं मूक आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. यातच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता समाज बोलणार नाही आता आमदार-खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. येत्या 16 जून पासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार … Read more

धक्कादायक ! मुलाच्या मदतीने सख्ख्या भावाचाच काढला काटा

Murder

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून भावाने आपला मुलगा आणि जावयाच्या मदतीने सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीने आपल्या चार बहिणींच्या डोळ्या देखत धाकट्या भावाची हत्या केली. हा हल्ला इतका भयंकर होता की, धाकट्या भावाने जाग्यावरच आपला जीव सोडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या विविध जोरदार भागांमध्ये पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिकं देखील भुईसपाट झाली आहेत. आज कोल्हापुरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान कोल्हापुरात भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील … Read more

प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवत प्रियकराला धमकी दिल्याने प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्यमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फराकटेवाडी या गावात एका युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रियकराने घाबरून विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापूरचे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सर्व खासदार व आमदारांना आरक्षणाबाबत आवाज उठवावा, असे आवाहन केले आहे. यानंतर आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पुन्हा लढा उभारण्याचे नियोजन सध्या ते करीत असून आज त्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मराठा … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे आज जाहीर करणार भूमिका

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात एकच वादळ उठले आहे. संपूर्ण राज्यभर यामध्ये मराठा संघटना बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. अशातच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केला आहे. #मराठा_आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन…. — Sambhaji Chhatrapati … Read more

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील दोन कोरोना बाधित कैदी फरार

Kalmaba Jail Kolhapur

कोल्हापूर | कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील दोन कोरोना बाधित कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल दोन्ही कैदी होते. काही दिवसांपूर्वीच कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आयटीआय गोविंद सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या कोरोनाबाधित कैद्यांनी उपचार सुरू असलेल्या कैद्यांनी रात्री साडेबारा वाजता खिडकीचे गज कापले आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

ऑक्सिजनवर संशोधन करणार्‍या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यु

Doctor

चेन्नई : वृत्तसंस्था – डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. ते ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करत होते. डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. डॉ. भालचंद्र काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल असे संशोधन केले आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांनी इंधननिर्मिती … Read more

गोकुळ उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट : सतेज पाटलांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूधसंघ निवडणुकीत अनेक आश्वासने इच्छुक उमेदवारांच्या पक्षांनी दिली. या निवडणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील गटाने विजय मिळवला. त्यानंतर पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर येथे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी … Read more