कर्नाटकने रोखला ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजनचा पुरवठा; केंद्राची हस्तक्षेपाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वाढत्या संख्येला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला ऑक्सिजनच्या टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याची घटना देखील आपण पाहिल्या आहेत. मात्र आता कर्नाटकातून कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच सहा जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजनचा … Read more

मुंबई हुन कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅन्कर लीक; पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गॅस गळती

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोल्हापूरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकरमधून सातारा शहराजवळील वाडी फाटा येथे गँस गळती झाली. गँसगळतीमुळे वाहन चालकांच्यात घबराटीचे वातावरण होते. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यामुळे गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/464536811508165 पुणे- बँगलोर महामार्गावर गँस गळती झाली.गँस गळतीमुळे सातारा शहराजवळील वाढे फाटा परिसरात खळबळ उडाली. यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी … Read more

कोल्हापूरमध्ये २५ वर्षांनी सत्तापालट; गोकुळ दूध संघावर पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

Gokul Dudh Sangh

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र्र – आज गोकुळ दूध संघाच्या निवडुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सतेज पाटील गटाने बाजी मारली आहे. सतेज पाटील गटाला १७ जागा मिळाल्या आहेत तर धनंजय महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जवळजवळ २५ वर्षांनी कोल्हापुरात सत्तापालट पाहायला मिळाले आहे. महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन … Read more

गोकुळ दूध संघात सत्तांतर ः सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता, महाडिक गटाला हादरा

Kolhapur

कोल्हापूर | पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित गोकुळ दूध संघामध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाहू शेतकरी आघाडीने  21 पैकी 17 जागा मिळविल्या आहेत. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागले आहे. आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता … Read more

कोल्हापुरात ट्रान्सफॉर्मर वर कोसळली वीज, पहा थरारक व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. आज (४ मे )कोल्हापुरात संध्याकाळ नंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. यावेळी वीज थेट इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर वर कोसळली. त्यामुळे मोठा आवाज झाला. याचा संपूर्ण व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. प्रतिभानगर परिसरात ही … Read more

गोकुळ दूध संघ ः क्रॉस वोटिंगने टेन्शन वाढले, सत्ताधारी 9 तर विरोधकांची 7 जागेवर आघाडी

Kolhapur

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी आघाडीचे 9 उमेदवार आघाडीवर तर विरोधी गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. अद्याप अजून सहा फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. मतदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगने सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही टेन्शन वाढले आहे. गोकुळची निवडणुक अत्यंत रंगतदार स्थितीत पोहचली असून विजय नक्की कोण मिळवणार हे अद्याप स्पष्टपणे सांगता येणे अवघड … Read more

गोकुळ दूध संघाच्या ठरावधारकांचा मृत्यू

कोल्हापूर | गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजीरा तथा दादा ईश्वर मोहिते (वय -७२ ) यांचे काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोकुळ दूध संघाच्या मतदानानंतर व्हेंटिलेटरवरील कोरोनाबाधित ठरावधारक दादा मोहिते यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी तीन ठरावधारकांचा मृत्यू झाला होता, मोहिते यांचा मृत्यू झाल्याने चार संख्या झाली आहे. मोहिते हे अत्याळ येथील विठ्ठल सहकारी … Read more

मोठी बातमी ः कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन

Kolhapur Satej Patil

कोल्हापूर | जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता दूरदृश्यप्रणालीच्या … Read more

BREKING NEWS : गोकुळ दूध संघात सत्तातरांचे संकेत, सत्ताधारी पिछाडीवर

Gokul Kolhapur

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत पालकमंत्री सतेज पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सलग तीन जागेवर विजय मिळाला आहे. तर विरोधी गटाचे अनेक उमेदवार हे मतामध्ये आघाडी घेवून असल्याने गोकुळमध्ये सत्तातांराचे संकेत दिसू लागले आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या बाजूने … Read more

BREKING NEWS गोकुळ दूध ः सत्ताधाऱ्यांना झटका, सतेज पाटील यांच्या आघाडीला तिसराही विजयी काैल

Gokul Kolhapur

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सलग तिसऱ्या जागेवरही विजय मिळाला आहे. त्यामुळे सत्ताधारी यांच्या सत्तेला हादरे देण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीला सुजित मिनचेकर 346, अमर पाटील 436 या दोन उमेदवारांच्या विजयानंतर तिसरी जागाही विरोधी गटाला मिळाली आहे. बयाजी शेळके 239 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे … Read more