शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

कष्टकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ‘श्रमशक्ती’ परिवाराचा पुढाकार

कष्टकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ‘श्रमशक्ती’ परिवाराने पुढाकार घेतला आहे.

कोल्हापूरात होम क्वारंटाईन असताना फिरणे पडले महागात, न्यायालयाने महिन्याची सुनावली शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/ प्रतिनिधी- आरोग्य विभागाने हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन केले असताना सुद्धा समाजात फिरणे, संसर्ग पसरविणे व लॉक डाऊन व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग केल्या प्रकरणी शिरोळ इथल्या धरणगुत्ती गावातील निखिल मोहन कळशे आणि गणेश आप्पासो कुंभार या दोघांना जयसिंगपूर न्यायालयाने एक महिण्याचा सश्रम कारावास आणि दोन हजार … Read more

जनतेने शांततेने आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे -प्रा. डॉ. एन.डी.पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन डी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानतर्फे कोरोना नियंत्रणासाठी 60 हजार रुपयांचे मास्क आणि दोन लाख रुपयांची मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी … Read more

वसुंधरा दिनानिमित्त बायसन नेचर क्लबची राधानगरी अभयारण्यात पाणवठे स्वच्छता मोहिम

यावर्षी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राणी पक्षी मुक्त संचार करत असलेले राधानगरी परिसरात नित्याचे दिसत आहेत पण पाण्याअभावी त्यांचे हाल होत आहेत.

कळंबा कारागृहातील कैद्यांची कमाल, लाखभर मास्क तयार करुन १५ लाखांची केली उलाढाल

देशभरात लॉकडाउन असतानाही कळंबा मध्यवर्ती कारागृहाने तब्बल 15 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कापडी मास्क, रुमाल आणि रुग्णालयांना लागणारे सुती कापड यांच्या माध्यमातून हा व्यवसाय केला आहे. कोल्हापूरसह सांगली , सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून आलेल्या मागणीची पूर्तता बंदीजणांनी केली आहे.

कोल्हापूरातील पहिल्या २ कोरोनाग्रस्त रूग्णांना डिस्चार्ज; टाळ्यांच्या गजरात दिला निरोप

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याच्या संसर्गात आलेली त्याची बहिण अशा दोघांचेही दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते कोरोना मुक्त झाले होते. अशा दोघांना आज येथील अथायू रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि तुळशीचे रोप देवून घरी सोडण्यात आले. येथील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरूणाला 26 मार्च रोजी कोरोना … Read more

लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ऑटो रिक्षाचे हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील १९ हजार रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा … Read more

कोल्हापूरात अवकाळी पावसाने ऊसतोड कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त; रात्र पावसात भिजत काढली

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूमुळे सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनचा सर्वधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटांचा सामना हे ऊसतोड मजूर करत आहेत. रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे शिरोळ मधील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगारांच्या 100 हून अधिक झोपड्या उध्वस्त झाल्या … Read more

महापुरात उध्वस्त झालेल्या गावाने कोरोना संकटात दिला मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाख रूपये

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे. राज्यतील सर्व उद्योग बंद आहेत. हातावर पॉट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. अशा बिकट परिस्थितीत सापडल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी अनेक आर्थिक मदतीचे हात समोर येत आहेत. असाच एक मदतीचा हात कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त … Read more