कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक, नदीकाठची मंदिरे, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात पेरण्यास मोठ्या … Read more

कोल्हापूरमध्ये तिहेरी अपघात! बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक

accident

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये एक विचित्र अपघात (accident) घडला आहे. या अपघातामध्ये (accident) चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली. ही घटना इतकी भयंकर होती की या तिहेरी अपघातात (accident) चार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तींमध्ये … Read more

विदेशी मद्य तस्करी करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक

smuggling foreign liquor

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारी आलिशान मोटार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने पुणे ते बंगळुरू महामार्गावर तावडे हॉटेलसमोर अडवली. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 93 हजार 600 रुपयांचे मद्य (smuggling foreign liquor) व कार असा सुमारे 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. … Read more

शिवसेनेच्या संजयचा पराभव : राज्यसभेवर धनंजय महाडिकांची दुसऱ्या फेरीत बाजी

दिल्ली | राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडी आणि भाजपाने प्रत्येकी 3 जागांवर विजय मिळविला आहे. परंतु चुरशीच्या व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 6 व्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आहे. कोल्हापूरच्या दोन पैलवानांच्या या कुस्ती शिवसेनेच्या संजय पवारांना जोरदार दगफटका बसलेला आहे. तर हा पराभव काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना जिव्हारी लागणारा असणार … Read more

कौतुकास्पद ! कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड

aishwarya jadhav

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लंडमधल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची (aishwarya jadhav) निवड झाली आहे. एक जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, यास्पर्धेतल्या आशियाई टीममध्ये असलेली ऐश्वर्या (aishwarya jadhav) ही एकमेव भारतीय आहे. क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानाला ज्याप्रमाणे मानाचं स्थान आहे, त्याचप्रमाणे टेनिसमध्ये विम्बल्डन ग्रास कोर्ट्सना मोठं स्थान आहे. इथे … Read more

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

kolhapur

रायगड : हॅलो महाराष्ट्र – 6 जून रोजी रायगडावर किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव या घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमला होता. अशा घोषणा देणाऱ्यांमध्ये एक आवाज होता तो कोल्हापूरच्या (kolhapur) 80 वर्षांच्या आजीबाईंचा. ज्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी रायगड सर केला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल … Read more

नितेश राणेंचे आवाहन : शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांना मतदान करा !

Nitesh Rane Sanjay Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभेच्या जागांपैकी सर्वात प्रतिष्ठेची होत असलेली लढत म्हणजे कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यातील होय. या उमेदवारांना मत देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून फिल्डिंग लावली जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनेने आपली सेफ मते संजय पवारला द्यावीत. कारण … Read more

यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक मोठा नेता पडणार ; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. खास करून कोल्हापूर येथील निवडणुकीतील शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचा विजय हा भाजप व शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण येणार याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनेकवेळा भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. अशात आज कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक विधान … Read more

कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला, कारसुद्धा पेटवली

Kolhapur Crime

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी सामाजित कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला करून त्याच्या दारासमोरील कारची तोडफोड करून पेटवून देण्यात आली आहे.तब्बल अर्धा तास हल्लेखोरांनी धुडगूस घातला होता. ही सर्व घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशा प्रकारे हल्ला करण्याची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरात राहणारे … Read more

मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकली अन् वाहतूक पोलिसांनं वाहनधारकाला चापट लगावली

Kolhapur

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकल्याने एका पोलिसाने चक्क वाहनचालकालाच चापट लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला आहे. अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. … Read more