आयपीएल मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात ; आजचा सामना रद्द होणार??

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून आता थेट आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आजचा सामना होणार रद्द? आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार … Read more

ब्रेट लीने भारतीयांना मदत करण्यासाठी दान केला 1 Bitcoin, म्हणाला-“हे माझे भाग्य आहे”

नवी दिल्ली । पॅट कमिन्स (Pat Cummins) नंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett lee) भारतीयांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. ब्रेट लीने भारतातील रूग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 1 बिटकॉइन (सुमारे 42 लाख रुपये) दान केले आहे. तत्पूर्वी, आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने देखील भारतीय … Read more

रोहित शर्माला दंड आकारल्यामुळे ‘या’ माजी क्रिकेटपटूला झाला आनंद

rohit sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. … Read more

धोनीने आयपीएलमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम जो अजून कोणालाच जमला नाही

Mahendra singh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमध्ये सुद्धा आपली छाप पाडली आहे. आताच्या आयपीएलमध्ये धोनीला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी तो कर्णधार आणि विकेटकिपर म्हणून कुठेच कमी पडला नाही. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने १८ … Read more

कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि ‘हा’ खेळाडू चक्क नाचू लागला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 आता काही दिवसात सुरू होणार असून खेळाडूंची कोरोना चाचणी आणि सराव चालू आहे. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू आणि कोलकाता नाईट रायडर संघाचा खेळाडू हरभजन सिंगचा एक विडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग प्रशिक्षणसाठी मैदानात उतरला आहे. बीसीसीआयच्या अनिवार्य 7 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर हरभजनने शनिवारी केकेआरच्या बायो-बबलमध्ये … Read more

IPL 2020 : दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं ; ‘या’ आक्रमक फलंदाजाकडे सोपवलं कोलकात्याच नेतृत्व

karthik and morgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार दिनेश कार्तिकने [dinesh kartik ]कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला असून इंग्लडचा स्टार फलंदाज आयन मॉर्गन [ion morgan ]कडे कोलकात्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे दिनेश कार्तिकने केकेआर व्यवस्थापनाला माहिती दिली आहे की, फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून संघाच्या कार्यात अधिक योगदान द्यावे … Read more

बीसीसीआयने घातली मुंबईच्या ‘या’ खेळाडूवर आयपीएल खेळण्यावर बंदी!

बीसीसीआयच्या नियमानुसार निवृत्ती घेतल्यानंतरच भारतीय खेळाडूंना अन्य देशातील लीगमध्ये खेळता येते. जर खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार असतील तर त्यांना अन्य देशांच्या लीगमध्ये खेळता येत नाही. याच नियमाचे उल्लंघन कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलेल्या प्रवीण तांबेने केल्याने बीसीसीआने त्याला यावर्षी आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे.