Monsoon Tourism : धबधब्याखाली मनमुराद भिजण्याचा आनंद लुटायचाय? आंबोली घाटाचे पर्यटन ठरेल खास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सऱ्या कोसळत असून या दिवसात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन (Monsoon Tourism) करून मनमोहक दृश्यांचा आस्वाद घ्यावा आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा अनुभव घेता यावा म्हणून आपण अनेक ठिकाणी पर्यटन करण्याचा बेत आखत असतो. महाराष्ट्रात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक ठिकाणी आहेत, त्यामुळे नेमकं कुठे कुठे जायचं असा प्रश्न पडणं स्वाभाविकच … Read more

Summer Trip : सुट्टीमध्ये सहकुटुंब फिरायला जाण्याचा विचार करताय? ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात

Summer Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्या वेताळ उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसा सुट्ट्या (Summer Trip) देखील घेऊन येतो . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण कुटुंबासोबत तसेच मित्र किंवा नातेवाईकांसोबत कुठे तरी फिरायला जायचे हे ठरवू लागतात. या सुट्ट्यामध्ये नेमके फिरायला जाण्याच्या ठिकाणाचे समीकरण साधने खूप महत्वाचे असते. यामध्ये अनेक लोकांची गफलत होऊ शकते. तुमचा हा ताण … Read more

Vande Bharat Express : कोकणात धावणार पहिली वंदे भारत ट्रेन; पहा रूट आणि वेळ

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) देशभरात अनेक राज्यात सुरु करण्यात आली आहे. अत्यंत कमी वेळेतच वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या असून आता लवकरच कोकणाचा रूपातून महाराष्ट्राला चौथी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांची … Read more

कोकणातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; काजू- आंबा उत्पादन वाढीसाठी निधीची घोषणा

state government mango and cashew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. आंबा व काजू उत्पादन वाडीसाठी अर्थसहाय्य्य केले जाते. आंब्यांची चव चाखण्याची वेळ आलेली असतानाच आता या वातावरणात राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी … Read more

कोकणात महाविकास आघाडीला धक्का!! भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Teachers Constituency Election Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. कोकण विभागात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gqOdx2G8v4#Hellomaharashtra @NANA_PATOLE @INCMaharashtra — … Read more

कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक, नदीकाठची मंदिरे, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात पेरण्यास मोठ्या … Read more

SSC Result : राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, कोकण विभाग आघाडीवर

students

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा … Read more

कोकणात 31 डिसेंबरला निघालात तर थांबा : “या” मार्गावरील घाट राहणार दोन दिवस बंद

Kumbharli Ghat

कराड |  कराड- चिपळूण- गुहागर या मार्गावर कुंभार्ली घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी होत आहे. तेव्हा पुढील दोन दिवस दि. 30 व 31 डिसेंबर रोजी कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळून यांनी दिले आहे. … Read more

कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा पश्चिम महाराष्ट्रालाही तडाका बसला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला असून नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून भाजप नेते निलेश … Read more

गणेशोत्वासाठी औरंगाबादेतून 75 बसेस मुंबईला रवाना

Ganesh St bus

औरंगाबाद – संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातच कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या गणेशोत्वासाठी यावर्षी एसटी महामंडळाने तब्बल २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद विभागातूनही 75 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी मुंबईला रवाना … Read more