ट्रिपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी अन् दारूची दुकाने वाढत आहेत; खा. सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने असताना ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत असल्याची घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सातार्‍यात केली आहे. उत्पादन शुल्क मंत्र्यांनी हे प्रकार आवरावेत, असा टोलाही त्यांनी शंभूराज देसाईंना लगावला. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे सातारा दौर्‍यावर होत्या. यावेळी माध्यमांशी … Read more

Satara News : निष्ठावंत आमदार ! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर एक खासदार शरद पवार गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार गट असे दोन गट पडले. या दोन्ही गटात सातारा जिल्ह्यातील काही निष्ठावंत आमदारही सहभागी झाले आहेत. या आमदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा हि आमदार शशिकांत शिंदे यांची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या … Read more

मला कुटूंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्या..; सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अशात जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था तसेच सोसायटी, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने पीक जोमाने येईल कि नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. अशात कर्ज वसुलीसाठी सोसायटी, सावकाराकडून तगादा लावला जात … Read more

आगामी निवडणुकीत शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत ‘या’ नेत्याचं मोठं विधान; म्हणाले की…

Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे द्वेषाचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करतात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामांचे जाळे निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेच कोरेगावच्या आमदार निवडून येतील. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन करत आमदार निलेश लंके यांनी शिंदेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केले. खटाव तालुक्यातील … Read more

शशिकांत शिंदेंसोबत त्यांच्या घरातले लोकसुद्धा नाहीत – आमदार महेश शिंदे

Mahesh Shinde Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेणार सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ ऋषिकांत शिंदेंनी काल पक्षात … Read more

आईला वाढदिवसाला साडी द्यायची म्हणून लेकानं ठरवलं, घराबाहेर पडल्यानंतर घडलं असं काही…

tractor accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या आईचा वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसानिमित्त साडी घ्यायची इच्छा व्यक्त केलेल्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकांखाली पडून मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना भोसे (ता. कोरेगाव) येथे घडली असून सुहास विश्वास माने (वय 40) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

Satara News : हमालावर सपासप वार करून खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेल्या जरंडेश्वर कारखान्यातील हमालाचा कोयत्याने सपासप दहा वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी संतोष रावसो सातपुते (वय 28, रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला तब्बल सात वर्षानंतर जन्मठेपेची … Read more

जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी गंभीर जखमी; पडला पाय अन् पंजाच्या उडाल्या चिंध्या

Gelatin Explosion News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरेगाव तालुक्यात शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. अशा प्राण्यांना मारण्यासाठी काही व्यक्तीकडून शेतात जिलेटीन पुरले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात रानडुक्करांच्या शिकारीसाठी शेतात पुरून ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक शेतकरी जखमी झाला असून त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या आहेत. … Read more

Satara News : गावातील यात्रेच्या तमाशा कार्यक्रमात फोडायला गेले नारळ अन् झाला राडा

Satara Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात गावोगावच्या ग्रामदैवतेंच्या यात्रा सुरु आहेत. यात्रेंमध्ये तमाशासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले जात असून या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून मारामारीही होत आहे. अशीच एक घटना कोरेगाव तालुक्यातील हासेवाडीत घडली. येथील श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेदरम्यान महिलांसाठी आयोजित केलेल्या तमाशाच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यावरून शनिवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा झाला. यामध्ये यात्रा … Read more

पैलवान सिद्धेश साळुंखे ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत राज्यात दुसरा

Wrestler Siddhesh Salunkhe News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचा खेळाडू पैलवान सिद्धेश संदीप साळुंखे याने 130 किलो वजन गटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला. सिद्धेश साळुंखे हा सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने कुस्तीत … Read more