साताऱ्याचे सुपुत्र विपुल इंगवले यांना वीरमरण

सातारा | कोरेगाव तालुक्यातील भोसे येथील विपुल दिलीप इंगवले या जवानाला वीरमरण आले आहे. गेल्या एक वर्षापासून पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र, अखेर विपुल यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी दि. 6 रोजी सकाळी भोसे येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सियाचीन येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत येथे सेवा बजावताना जवान विपुल … Read more

कराड- पंढरपूर मार्गावर बोरवेल ट्रक आणि छोटा हत्तीची समोरासमोर भीषण धडक : सुलतानवाडीचे 2 युवक ठार

आटपाडी | कराड-पंढरपूर महामार्गावर विभूतवाडी(आटपाडी) येथे बोरवेल ट्रक आणि छोटा टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेजण ठार झाले. महेश विजय फडतरे (वय- 29) व गणेश नानासाहेब फडतरे (वय- 19, दोघेही रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर निशांत फडतरे हा गंभीर झाला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

शेतकऱ्याने स्वतः चा 3 एकर ऊस पेटवला : सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात राज्य सरकारचा अनोख्या पध्दतीने निषेध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. ऊस तोडीचे योग्य नियोजन न झाल्याचा तोटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील एका शेतकऱ्यांने आपला तीन एकर ऊस पेटवला आहे. राज्यकर्त्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचे त्या शेतकऱ्याने खंत व्यक्त केली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पार घालून खून

Rahimatpur Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पार मारुन निर्घृण खुन केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागझरीसह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव (वय- 37) असे मृत पत्नीचे नाव असून बाबु बापु जाधव (वय 42 रा.नागझरी ता.कोरेगाव) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत … Read more

विधवा प्रथा बंद मोहिम : पिंपरीत विधवा महिला सोबत हळदी-कुंकू कार्यक्रम

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. कोरेगाव तालुक्यातील पिंपरी या गावातील महिलांनी विधवा प्रथा बंदीचा नारा दिला आहे. गावातील महिलांनी एकत्र येत विधवा प्रथा बंद करण्यासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन एकमुखी विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर करत महिलांनी विधवा महिलांच्या सोबत हळदी-कुंकू कार्यक्रम … Read more

बारामतीच्या नादाला जेवढे लागले तेवढे संपले : आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके बारामतीच्या जेवढे नादाला लागले तेवढे संपले. राजकारणात ताजे उदाहरण बघायचे झाले तर हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अनेक जणांनी बारामतीचा नाद केला. परंतु ज्यांनी नाद केला तेवढे संपून गेले, हा इतिहास आहे. त्याच पध्दतीने भविष्यात यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा माजी मंत्री व विधान परिषदेचे आ. शशिकांत पाटील यांनी आ. … Read more

यात्रेत लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटक्याने फाैजदाराचा मृत्यू

सातारा | कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या छबिन्या पुढे लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटक्याने सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. दशरथ मारुती कदम (वय- 71) असे मृताचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, श्री. भैरवनाथ देवाच्या छबिन्यासमोर लेझीम खेळून झाल्यानंतर दशरथ कदम एका जागी जाऊन … Read more

लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके धामणेर गावच्या शेतकऱ्यांनी रहिमतपूर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठाबाबत जाब विचारला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या एक महिन्यापासून धामणेर गावातील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झाले आहे. विजेचा कमी दाबाने वीज पुरवठा होत असून कधी … Read more

दुखःद : यात्रेत सासनकाठी नाचवताना तरुणाचा विजेचा शाॅक लागल्याने जागीच मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे गावाच्या यात्रेत एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. पालखी दरम्यान सासनकाठीला 11 केव्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचा शॉक लागून काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. महेश बाळासो माने असे मृत युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज मंगळवारी दि. 19 रोजी भोसे गावात ग्रामदैवत … Read more

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजसह विशालचा गाैरव : आ. महेश शिंदेकडून 7,77,777 रूपयांचे बक्षीस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवणारा कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि अंतिम फेरीत तुल्यबळ लढत दिलेला उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना अनुक्रमे 5, 55, 555 व 2, 22, 222 रुपयांचे रोख इमान देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोरेगाव येथे शनिवार, दि. 16 रोजी हे इनाम दोन्ही मल्लांना एकत्रित … Read more