सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच कृष्णा कारखाना अग्रस्थानी – डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  चांगल्या विचारांना साथ देण्याची परंपरा इथल्या लोकांची आहे. शेणोली गावाने नेहमीच कारखान्याच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. सभासदांनी दाखवलेल्या याच विश्वासामुळे कृष्णा कारखाना साखर कारखानदारीत अग्रेसर आहे, असे प्रतिपादन जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. शेणोली (ता. कराड) येथे सहकार पॅनेलच्या प्रचार … Read more

कृष्णा कारखान्याचे खासगीकरण होवू नये, यासाठी संस्थापक पॅनेलला साथ द्या ः अविनाश मोहिते

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विरोधकांनी कृष्णा ट्रस्ट खाजगी मालकीचा केला आहे. तसा कृष्णा साखर कारखान्यांचे होणारे खाजगीकरण होऊ नये यासाठी संस्थापक पॅनेलला साथ द्या, असे आवाहन यशवंतराव माहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले. कराड तालुक्यातील विंग येथे संस्थापक पॅनेलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कृष्णेच्या पंचवार्षिक निवडणुकिनिमीत्त संस्थापक पॅनेलच्या उमेदवाराच्या … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मनोमिलनांचे प्रयत्न थांबले

Krishana Karkhana Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार हे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा गुर्हाळ अखेर संपुष्टात आल्यात जमा आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत आणि संस्थापक या दोन पॅनलची मनोमिलन होण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हात काढून घेतल्याचे स्वतः सांगितले … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी खासदार राजू शेट्टी आणि डाॅ. सुरेश भोसले यांची भेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जयसिंगपूर येथील शिवार कोविड सेंटर येथे डॉ. सुरेश भोसले यांनी माजी खासदार शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सहा वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा असणारा ‘समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका भेट दिली. तेव्हा राजू शेट्टी यांनी त्यांची प्रशंसाही केली. यावेळी पै. आनंदराव मोहिते, संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद … Read more

कृष्णा कारखाना : ऊसबिलाचा २०० रूपयांचा दुसरा हफ्ता पुढील आठवड्यात होणार वर्ग

Krishna Factry Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन २०० रूपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. कोरोनाच्या संकट काळात कृष्णा … Read more

रयत, संस्थापकला झटका : कालेतून डाॅ. देसाई पती- पत्नी तर कडेगांवमधून रघुनाथ कदम यांचे अर्ज बाद

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या अर्ज छाननीत रयत आणि संस्थापक पॅनेलला मोठा धक्का बसलेला आहे. संस्थापक पॅनेलचे काले गटातून डाॅ. अजित देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी संचालिका उमा देसाई तर रयत पॅनेलमधून महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याचे निवडणूक निर्णय … Read more

कृष्णा कारखाना निवडणुक : शेवटच्या दिवशी 78 तर 21 जागांसाठी तब्बल 305 अर्ज दाखल

Krishana Karkhana Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 78 अर्ज दाखल झाले. कारखान्याच्या 21 जागासांठी आजपर्यंत तब्बल 305 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी आज बुधवार दि. 2 जून रोजी बाजार समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. आज दाखल झालेल्या अर्जांची गटनिहाय माहिती … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : सत्ताधारी गटातून डाॅ. सुरेश भोसले आणि डाॅ. अतुल भोसले यांचे अर्ज दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकी साठी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल कडुन आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील निवडणुकीत ज्या अपेक्षेने सभासदांनी आम्हांला निवडुन दिले आहे, त्या अपेक्षांची पुर्ती सत्ताधारी संचालक मंडळाने केली.  निवडणुकासाठी हाच … Read more