कराड तालुक्यात १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, 44 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 34 कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आता पर्यंत … Read more

10 महिन्याच्या बाळाने आणि 78 वर्षीय वृद्धेने ‘कृष्णा’च्या सोबतीने जिंकली कोरोनाची लढाई..

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह … Read more

कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच; आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. आज मंगळवारी सापडलेले रुग्ण आगाशिवनगर आणि वनवसमाची येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.  ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे … Read more

कराडात आज पुन्हा २ जण कोरोना पोझिटिव्ह, तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे. तसेच आज ९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून १३ जणांना अनुमानित म्हणून … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट; आज पुन्हा ७ जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला आहे. सकाळी ५ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा नवे ७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण कोरोना बाधित असून त्य‍ांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक अमोद गडिकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता … Read more

कराड तालुक्यात एका दिवसात 5 जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या २६ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर पाच नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराडकरांची चिंता वाढली आहे. … Read more

कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटलबाबत सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्येही काही विकृत प्रवृत्ती सोशल मिडियाचा घातक वापर करत, सातत्याने वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. या अफवांमुळे समाजाचे स्वास्थ बिघडत असून, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थानही रचले जात आहे. मात्र आता अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय कराड पोलिसांनी केला आहे. कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यात आरोग्यसेवा बजाविण्यात अग्रेसर असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलची … Read more

कराड तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या झाली ११

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 65 वर्षीय व 27 वर्षीय पुरुषांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.  आज सकाळी एका ४३ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली होती. यामुळे दिवसभरत तालुक्यात ३ नवे कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांत भीतीचे … Read more

कराडातील ३५ वर्षीय कोरोनाबाधिताला हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काहिशा प्रमाणात आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण ७ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील ३५ वर्षांच्या तरुणाला आज डिसार्ज देण्यात आला. कृष्णा हाॅस्पिटल येथील सर्व स्टाफने या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. संबंधीत रुग्णाने कोरोनाविरोधाच्या लढाईत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असुन तो  … Read more