Rohit Sharma : रोहित शर्मा निवृत्त कधी होणार?? स्वतःच सांगितली ‘ती’ वेळ

Rohit Sharma Retire

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे वाढते वय पाहता नेहमीच त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असते. सध्या रोहितचे वय ३६ वर्ष आहे त्यामुळे तो आणखी किती वर्ष क्रिकेट खेळेल हे सांगता येत नाही. मात्र आता खुद्द रोहित शर्मानेच आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या भारत आणि इंग्लंड मध्ये कसोटी मालिका सुरु असून … Read more

गंगेत स्नान केल्याने कॅन्सर बरा होतो! अंधश्रद्धेमुळे 5 वर्षांच्या मुलाने गमावला जीव; Video Viral

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी कुटुंबाच्या अंधश्रद्धेमुळे एका पाच वर्षाच्या मुलाचा गंगेत बुडून मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एक कुटुंब कॅन्सर आजार झालेल्या आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन हरिद्वारला आले होते. गंगेत आंघोळ केल्यानंतर सर्व आजार दूर होतात, या विश्वासावर त्यांनी हरिद्वारच्या हरकी पायडी येथील घाटावर आपल्या मुलाला गंगेच्या … Read more

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; आझाद मैदानावर उपोषण करण्यास नकार

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार होते. या आंदोलनासाठी … Read more

महिनाभर मोबाईल शिवाय राहून दाखवा आणि 8 लाख रुपये मिळवा; कुठं आहे स्पर्धा

Live Without mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईल (Mobile) हि अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. एकमेकांना कॉल करणे, मेसेज करणे, फोटो विडिओ सेंड करणे इथपासून ते आता पैसे पाठवण्यासाठी सुद्धा मोबाईल गरजेचा बनला आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांसापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. … Read more

Ropeway Projects India : 200 रोपवे प्रकल्पांवर भारत करणार काम ; काय आहे पर्वतमाला परियोजना ?

Ropeway Projects India

Ropeway Projects India : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘पर्वतमाला परियोजना’ या नावाने राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली असून, पुढील पाच वर्षांत 1.25 लाख कोटी रुपयांच्या तब्बल 200 रोपवे प्रकल्पांचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) आयोजित ‘रोपवे: सिम्पोजियम-कम-प्रदर्शन’ (Ropeway Projects India) दरम्यान गडकरींनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयी माहिती दिली. शहरातील वाहतूक … Read more

Kejriwal On Ram Mandir : राम मंदिर ही अभिमानाची गोष्ट, रामराज्यातून प्रेरणा घेऊनच दिल्लीत काम केलं- केजरीवाल

Kejriwal On Ram Mandir

Kejriwal On Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रामराज्यातून प्रेरणा घेऊनच आम्ही दिल्लीत काम केलं असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रभू श्रीरामांनी आपल्याला काय काय शिकवलं हे सुद्धा सांगितलं आहे. छत्रसाल स्टेडियमवर आयोजित दिल्ली सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. अरविंद केजरीवाल … Read more

Gold Price Today: सोन्याचा भाव घसरला, चांदीच्या दरात उसळी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

Gold Price Today| एखादा शुभ मुहूर्त पाहून सोने खरेदी करण्यावर भारतीय लोक जास्त भर देतात. या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक सण समारंभ आल्यामुळे ग्राहकांची सराफ बाजारात लगबग दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे सण समारंभाच्या काळातच सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. आज 25 जानेवारी रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीचे भाव वाढले … Read more

शरद पवारांमुळे अजित पवारांना महत्व, त्यांची छत्रछाया नसती तर त्यांना कोणी विचारले नसते

Sharad Pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस भाजप सरकारमध्ये सामील झाल्यापासून त्यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आणि विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता उपराकार माजी आमदार लक्ष्मण माने (Lakshman Mane) यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना, “अजित पवार हे पांढर्‍या शुभ्र चकचकीत बगळ्यांचे … Read more

Republic Day: 26 जानेवारीला सरकारचे कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहन करतील? ही यादी पहा

Republic Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरी केला जाणार आहे. यानिमित्त दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता कोण कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करतील, … Read more

Home Loan : गृह आणि वैयक्तिक कर्ज घेणे झाले महाग ; ‘या’ 7 बँकांनी वाढवला MCLR

Home Loan : या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून, अनेक बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांमध्ये बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह आणि वैयक्तिक कर्जावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी (Home Loan) महाग झाली आहेत. एकूण 7 बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांबाबत … Read more