धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या … Read more

खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले. इम्तियाज जलील यांनी ही माहिती स्वतः ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी कोविड टेस्ट घ्या असे … Read more

भरधाव वेगाने येणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारने सहा वर्षीय मुलाला उडविले

बीड प्रतिनिधी | शेख अनवर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका सहा वर्षीय मुलाला उडविले आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलगा कृष्णा मंचरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर असे की कृष्णा संजय मंचरे वय (०६) मुलगा हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या … Read more

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more

आपले जुने वाहन नोंदणी करणे बाकी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

नवी दिल्ली | बऱ्याचदा अनेक लोक आपले वाहन जुने झाले तरी, त्याची नोंद करून घेत नाहीत. अथवा ‘सेकंड हॅन्ड’ गाडी घेतली तर, तिची नोंदणी मागे पडून जाते. आपल्याकडेही अशी नोंदणी नसलेली गाडी असेल तर त्याची पटकन नोंदणी करून घ्या! सरकारची नवीन सूचना एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर अशा गाड्यांना स्क्रॅप म्हणून घोषित करण्यात येऊ शकते. … Read more

कमी वयात केली अशी कामगिरी! जगात केले भारताचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा … Read more

कोरोना वाॅर्डात काम करणार्‍या डाॅक्टर, नर्स यांच्यासाठी Good News; वातानुकुलित PPE कीट चे यशस्वी संशोधन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा साथीच्या विविध रोगांवर उपचार करण्यारे अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. तसेच संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र असा पीपीई … Read more

“श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या आश्रयाखाली” ; वाचा एक अप्रतिम असा किस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वयाच्या ८० व्या वर्षी आपला मित्रा एकटा पडतोय. त्याच्या पक्षाला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने आपली गरज आहे म्हणून त्याला साथ देणारा मित्र,त्याला आपण साथ दिलीच पाहिजे म्हणून थेट साताऱ्याच्या गादीचा वंशज असणाऱ्या व्यक्तिमत्वासमोर दंड थोपटून उभा राहणारा माणूस अशा अनेक बिरुदात आपण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक ऐकलं असेलच.पण … Read more

काय सांगताय काय ! माजी खासदार आनंद परांजपे तब्बल दीड तास ताटकळत उभे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बातमीचं टायटल वाचून जरा वेगळं वाटलं ना ! स्वाभाविकच आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांना चक्क दीड तास ताटकळत उभे राहत, संगित खुर्ची सारखा खेळ खेळत कार्यक्रम पूर्ण करण्याची वेळ आली. तर झालं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज अंबरनाथ शहरात कार्यकर्ता मेळावा पार पडला.या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे … Read more

लॉकडाउनने समजावून दिले कॅशलेस इंडियाचे महत्त्व, मोडला गेला ऑनलाईन पेमेंटमधील मागील दोन वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडियाच्या दृष्टीने जागरूकता हळूहळू वाढू लागली आहे. विशेषत: गेल्या वर्षी भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावल्यापासून डिजिटल पेमेंटची गती लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन पेमेंटने विक्रमाची नोंद केली होती. लोकं डिजिटल झाले आहेत म्हणा किंवा ऑनलाईन पेमेंटबद्दल जागरूक झाले आहेत ही चांगली बाब आहे, … Read more