राज्यपालांनी स्वत:कडेच ठेवली विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांमध्ये वाद आहे. ही यादीच गहाळ झाल्याची माहिती आरटीआय समोर आली होती. पण ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे असल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवारांनी मोदींच्या कानावर घातली होती बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित … Read more

संभाजीराजेंच्या समोरच कार्यकर्त्यांचा बैठकीमध्ये गोंधळ

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या म्हणजेच 16जुन रोजी या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापूर मधील मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत … Read more

कुस्तीपटू सुशील कुमार प्रकरणी नवा ट्विस्ट, पोलिसांकडून युक्रेनच्या ‘त्या’ तरुणीचा शोध

sushil kumar

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कुस्तीपटू सुशील कुमार सध्या सागर राणाच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत आहे. मात्र या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणामध्ये युक्रेनच्या महिलेची पोलिसांना चौकशी करायची आहे. सुशील कुमार आणि सागर राणा यांच्यात वैर निर्माण होण्यासाठी महिला कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे सागर राणा आणि सुशीलकुमार यांच्या तसंच त्यांच्या गटात नेमकं … Read more

३० वर्षे जिथे काम केले तिथल्या प्रशासनावर तुमचा विश्वास नाही ?, याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCने सुनावलं

Parambir Singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी ही महाराष्ट्र बाहेरच्या स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करून करण्यात यावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी केली होती मात्र आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. "You've been in police force for 30 years. You can't … Read more

नाशिकमधील लसीकरणानंतर चुंबकत्वाचा चमत्कारिक दावा ‘फोल’, अंनिसकडून सांगितले कारण

nashik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील अरविंद सोनार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर हाताला नाणी , लोखंडी तसेच स्टीलच्या वस्तू चिकटल्याचा दावा केला होता. याबाबतचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आत या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. अरविंद सोनार यांच्या व्हिडिओमागील शरीरावर नाणी, चमचे … Read more

राज्यातील धार्मिकस्थळे सुरु होणार ? माहीम दर्गा व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची घटती संख्या लक्षात घेता महविकासआघाडी सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी ५ टक्के असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच जवळपास बहुतेक सेवा पूर्ववत करण्यात … Read more

महाराष्ट्र अनलॉक : पहा काय आहेत ई – पास संदर्भातील नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या विविध जोरदार भागांमध्ये पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिकं देखील भुईसपाट झाली आहेत. आज कोल्हापुरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान कोल्हापुरात भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील … Read more

भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडीत आढळले चक्क 2,60,000 रुपये

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कधी कधी आपल्या आसपास खूप अनपेक्षित गोष्टी घडत असतात. अशीच एक घटना जम्मू काश्मीर मधील राजौरी येथील नौशेरा भागात घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या भिख मागून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडी मध्ये चक्क जवळपास 2,60,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. याबाबतचे वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे. जम्मू-कश्मीर: राजौरी के नौशेरा … Read more

CBSE 12th Exam : 12 वी परीक्षांबाबत PM मोदी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता बारावीच्या सीबीएसई परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार … Read more