प्रेमासाठी सर्वकाही…कोल्हापुरातल्या युवकाचा भन्नाट पराक्रम; अडीच किमी रस्त्यावर लिहिले I Love You
कोल्हापूर | प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… मराठी कवींनी प्रेमाचे हे असे वर्णन करून ठेवले आहे. त्यामुळे हे प्रेमवीर प्रेमात प्रेरित होऊन काय काय करतील काही सांगता येत नाही. कोल्हापुरात अशीच एक भन्नाट घटना घडली आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती परिसरातील एका युवकाने जयसिंगपूर-धरणगुत्ती अशा रस्त्यावर साधारण दोन ते अडीच … Read more