मी दारुही पाजली नाही अन् पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले; 22 वर्षांच्या संध्याला ग्रामस्थांनी का मतदान केले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायगाव जामखेड मधून निवडून आलेली २२ वर्षीय तरुणी संध्या सोनावणे राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांशिवाय ती तब्बल १२३ मतांनी निवडून आली आहे. मी दारुही वाटली नाही अन् मी पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले असं सोनवणे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तिच्या या यशाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रने तिच्याशी संवाद … Read more

21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

PVC आधार कार्डमध्ये देण्यात आला आहे क्यूआर कोड, ज्याला स्कॅन करून त्वरित ऑफलाइन व्हेरिफिकेशन होईल

नवी दिल्ली । भारतात, आधार कार्ड ओळख आणि पत्त्याचा सर्वात मजबूत डाक्युमेंट मानला जातो. आपल्याकडे बँक, पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयाशी संबंधित असे कोणतेही काम असेल, ज्यामध्ये ओळख आणि पत्ता आवश्यक असेल तर आपल्याला आधार विचारले जाईल. अशा परिस्थितीत, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सतत आधार कार्ड मध्ये सुधारणा करत आहे. या अनुक्रमे, … Read more

तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता ‘त्या’ अंजली पाटीलांचा दमदार विजय

जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांच्या विजय-पराजयाची चर्चा माध्यमांत रंगल्या आहेत. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात त्यांचा दणदणीत विजय झाला … Read more

काळ्या पैशाविरोधात सरकारची मोठी कारवाई, आता तुम्हीही अशाप्रकारे नोंदवू शकाल तक्रार

नवी दिल्ली । काळा पैसा (Black money), बेनामी प्रॉपर्टी असणारे आणि कर (Tax) चुकवणाऱ्यांविरूद्ध केंद्र सरकार काय आणि कशी कारवाई करीत आहे, हे आपण आता पाहू शकता. अशा लोकांविरूद्ध आपण केलेल्या तक्रारीवरून आपण वेळोवेळी ही कारवाई तपासू शकता. यासाठी केंद्र सरकार (Central government ) ने एक ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. एका खास क्रमांकाच्या मदतीने … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते; निवडणुक अधिकारी पेचात

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार लढत होत असल्याचे चित्र आहे. काही दिग्गज नेत्यांनाही आपल्या गावात हार पत्करावी लागत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावात अजब निकाल लागल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाली आहेत. सातारा … Read more

कोल्हापुरात शिवसेनेनंही केली कमाल,जिल्ह्यातील मिणचे ग्रामपंचयातीवर शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल … Read more

मॅच्युरिटीआधी जर फिक्स्ड डिपॉझिट बंद केली तर दंड कसा आकारला जाईल, हे जाणून घ्या

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील बँक अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. अलीकडेच, बँकेने 15 डिसेंबर 2020 नंतर किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बुक केलेल्या नवीन रिटेल टर्म डिपॉझिटसवर अकाली बंद केल्याबद्दल दंड जाहीर केला नाही. ही सवलत नवीन FD आणि RD वर उपलब्ध असेल. बँकेने सांगितले की, ही … Read more

2021 च्या सुरुवातीला FPI गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील आत्मविश्वास वाढविला, 14,866 कोटींची केली गुंतवणूक

नवी दिल्ली । परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जानेवारीत भारतीय बाजारात चांगली गुंतवणूक केली आहे. महिन्याच्या सुरूवातीला भारतीय बाजारात सुमारे 14,866 कोटींची गुंतवणूक झाली आहे. कंपन्यांनी तिसर्‍या तिमाही निकालाच्या चांगल्या अपेक्षेने एफपीआयचे भारतीय बाजारपेठेकडे आकर्षण वाढले आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार एफपीआयने 1 ते 15 जानेवारी दरम्यान समभागांमध्ये 18,490 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय लोन किंवा बाँड मार्केटमधून … Read more