तुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय, पोलिसंही FIR दाखल करत नाहीयेत?
कायद्याचं बोला #3 | स्नेहल जाधव आपल्यापैकी अनेक महिला लैंगिक छळाला सामोर्या जात असतात. नोकरी करणार्या स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अशा समस्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र आपला लैंगिक छळ होतोय हेच त्यातील अनेकिंच्या लक्षात येत नाही. लैंगिक छळ नक्की कशाला म्हणतात? कामाच्या ठिकाणामध्ये नक्की कोणकोणती ठिकाणे येतात? याबाबत महिलांमध्ये म्हणावी तशी माहिती नाही. महिलांच्या … Read more