LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशी अनेक लोकं आहेत जे LIC ची पॉलिसी तर घेतात मात्र काही कारणास्तव त्यांना ती पुढे चालू ठेवता येत नाही. पॉलिसी अशी मध्यातच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हणतात. आता यामध्ये असा प्रश्न उभा राहतो की पॉलिसी किती दिवसांनी कशी सरेंडर करता येते. हे जाणून घ्या कि, किमान 3 वर्षानंतरच … Read more

World Health Day : सध्याच्या काळात हेल्थ इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे? सविस्तरपणे जाणून घ्या

Post Office

नवी दिल्ली । ‘आरोग्य हीच संपत्ती आहे’ असं म्हटलं जातं, मात्र त्यात थोडेसे बदल करून ‘संपत्तीच आपल्याला उत्तम आरोग्याकडे नेऊ शकते’ असं म्हटलं गेलं तर? याचे साधे उदाहरण म्हणजे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठीचा चांगला हेल्थ इन्शुरन्स. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आम्ही सांगत आहोत की, आपल्यासाठी हेल्थ इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे. स्टॅटिस्टाच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, कोविडमुळे … Read more

टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घ्या

नवी दिल्ली I इन्शुरन्स हे एक आवश्यक साधन बनले आहे. कोरोनामुळे लोकांना इन्शुरन्सचे महत्त्व चांगलेच समजले आहे. सद्य बाजारात टर्म इन्शुरन्सची खूप मागणी आहे. लोकं टर्म लाइफ इन्शुरन्सला जास्त महत्त्व देत आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्या जाण्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये. एखादी आपत्कालीन किंवा दुर्दैवी परिस्थिती जसे की कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे उर्वरित … Read more

LIC ची ‘ही’ पॉलिसी घेण्यापूर्वी त्याबाबतची वास्तविकता जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC

नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ने ग्राहकांना आपल्या नावाने विकल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू नयेत असा इशारा दिला आहे. मुलीच्या लग्नासाठी फंड उभारण्याचा दावा करणारी ही पॉलिसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. LIC ने नुकतेच ट्विट केले की, कंपनीकडून अशी कोणतीही पॉलिसी विकली जात नाही. LIC ने … Read more

कोरोनाच्या भीतीने वाढली लाइफ इन्शुरन्सची विक्री, बहुतेक लोकं पॉलिसी खरेदी का करत आहेत ते जाणून घ्या

Life Insurance

नवी दिल्ली । कोरोनामुळे जगभरातील इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये वाढ झाली आहे. साथीच्या रोगानंतरच्या अनिश्चित वातावरणात, जास्तीत जास्त लोकं लाईफ इन्शुरन्सकडे आकर्षित होत आहेत आणि ते आवश्यक असल्याचे मानू लागले आहेत. अनेक तरुण देखील लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत आहेत. LIC च्या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, महामारीमुळे लोकांनी इक्विटी आणि इतर साधनांमध्ये गुंतवणुकीसह लाईफ इन्शुरन्स … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमुळे मुलीच्या शिक्षण किंवा लग्नासाठी तुम्हाला मिळतील 31 लाख रुपये

LIC

नवी दिल्ली । वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करत असतो. मग ते शिक्षण असो वा लग्न. जर मुलीबद्दल बोलायचे झाले तर पालक जास्त नियोजन करतात. विशेषतः मुलींच्या लग्नासाठी LIC ची पॉलिसी खूप उपयुक्त ठरते. LIC ने मुलींसाठी एक खास पॉलिसी आणली आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगली रक्कम मिळेल. … Read more

पहिल्यांदाच लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Life Insurance

नवी दिल्ली । साथीच्या रोगानंतरच्या अनिश्चित वातावरणात लोकं लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यावर अधिक भर देत आहेत. तरुणांमध्येही त्याकडे कल वाढला आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या शिक्षणाबरोबरच रिटायरमेंटसारखी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदी करताना, भविष्यातील प्लॅनिंगची ब्लू प्रिंट निश्चितपणे काढा आणि त्याची किंमत किती असू शकते याचा अंदाज देखील घ्या. हे तुम्हाला … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, दररोज जमा करावे लागतील फक्त 73 रुपये

LIC

नवी दिल्ली । देशात गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय येत असूनही, आजही LIC लोकांची पहिली पसंती आहे. LIC ची जोखीम मुक्त आणि एकरकमी रक्कम लोकांना आकर्षित करते. आज आपण येथे अशा पॉलिसीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 73 रुपये जमा करून पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळवू शकता. यासोबतच, हे तुम्हाला आजीवन मृत्यूचे कव्हर … Read more

Budget 2022 : 7.5 लाख ते 15 लाखांपर्यंत कमाई करूनही टॅक्स कसा वाचवता येईल हे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांना कोणतीही थेट सूट दिली नसेल, मात्र आधीच जारी केलेल्या इन्कम टॅक्स सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये मोठी बचत करू शकता. वास्तविक, इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत, तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, होम लोनचे व्याज आणि मुद्दल, इन्व्हेस्टमेंट, FD किंवा असे डझनभर पर्याय खरेदी करून कर … Read more

फक्त टॅक्स वाचवण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर सावधान; होऊ शकेल मोठे नुकसान

Life Insurance

नवी दिल्ली । बरीच लोकं फक्त टॅक्स वाचवण्यासाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतात. त्यांचा एजंट सांगतो की, जर तुम्ही पॉलिसी काढली तर टॅक्सच्या स्वरूपात मोठी बचत होईल. जर तुमचा एजंट देखील तुम्हाला इन्शुरन्सच्या जाळ्यात ओढत असेल तर अजिबात घाई करू नका. वास्तविक, इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर वार्षिक 1.5 लाख रुपयांची सूट … Read more