सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन दरम्यान काय सुरु अन् काय बंद राहणार? एका थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून

shekhar singh

सातारा : जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यात 25 मे ते 1 जून दरम्यान कडल लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे … Read more

पोलिस, आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार : एसपी अजयकुमार बन्सल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात कोरोना पाॅझिटीव्ही रेट कमी झाला आहे, मात्र खेड्यात कमी होत नाही. आता शाळा, मंगल कार्यालयात होम आयसोलेशनला गावात बळ मिळत आहे. परंतु तरीही बाधित आयसोलेशनमध्ये येत नाहीत अशा लोकांच्यावर आता शिक्के तयार केले असून पोलिस व आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी … Read more

सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊनमध्ये बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु राहणार : जिल्हाधिकारी 

सातारा | सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशात बदल करत बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु राहणार असल्याचा सोमवारी 24 मे रोजी सायंकाळी आदेश दिला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी … Read more

आई वडिलांवर असलेल्या पीक कर्जाच्या ओझ्यामुळे हतबल झालेल्या तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – देशात कोरोनाने शिरकाव केल्याने राज्यात सतत लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही जणांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची अवस्था खूप बिकट आहे. या लोकांच्या डोक्यावर कर्ज आहेत व त्यांच्या हाताला रोजगारदेखील नाही आहे. अशा द्विधा परिस्थितीमध्ये सापडलेल्या अनेकांनी … Read more

लग्नाला जाताय मग कोरोना टेस्ट, लसीकरण बंधनकारक : “या” जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कडक आदेश

Marrage

सातारा | सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ती मर्यादा तशीच ठेवली असली तरी आता लग्नाला  येणाऱ्या सर्वांकडे काेविड 19 निगेटीव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अत्यंविधीलाही केवळ 20 लोकांनाच … Read more

नवा आदेश : सातारा जिल्ह्यात सोमवारपासून किराणा, भाजी, हॉटेल्स पूर्णपणे बंद राहणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊन लावल्यानंतरही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने आता सोमवारपासून (दि.24) कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच होणार अंमलबजावणीस सुरूवात होणार आहे. भाजीपाला, किराणा विक्री, हॉटेल सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. कडक लाॅकडाऊनमध्ये दूधविक्रीस केवळ दोन तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर पेट्रोल फक्त … Read more

सातारा : 1 जूनपर्यंत आणखीन कडक निर्बंध लागू…किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे बंद राहणार, जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

सातारा दि. 22 (जिमाका) :  कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश … Read more

‘माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्नी द्यावा’ युवकाने व्यक्त केली इच्छा आणि…

murder (1)

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सध्या राज्यात मागच्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात डोक्यावर कर्ज, आणि त्यात धंदा ठप्प झाल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्याने माझ्या पत्नीनं पार्थिवाला … Read more

ठाकरे सरकारने शिवभोजन थाळीची मुदत वाढवली; १४ जूनपर्यंत मिळणार थाळी

shivbhojan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. अशात गीर गरिबांना चार घास मिळावेत म्हणून ठाकरे सरकारने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरवात केली आहे. या थाळीची मुदत आता वाढविण्यात आली असून ती १४ जूनपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून दिली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या … Read more

रोजगार आघाडीवर धक्का! मे 2021 मध्ये आतापर्यंतचा बेरोजगारीचा दर 14.5% आहे, संपूर्ण महिन्यात तो 10% च्या वर राहू शकेल

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे आर्थिक घडामोडी पुन्हा एकदा ठप्प झाल्या आहेत. यामुळे एप्रिल 2021 च्या सुरूवातीस आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, तर कोट्यवधी लोकांच्या रोजगाराची कामे रखडली आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या म्हणण्यानुसार, 16 मे 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा … Read more