विनाकारण फिरणाऱ्यांस पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार ः गणेश किंद्रे

koregoan Police

सातारा | कोरेेगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 101 वाहन धारकांकडून दिवसभरात 20 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. शहरात काही जण विनाकारण नियम मोडत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी जप्त करून संबंधितास पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार आहे, … Read more

BREAKING : राज्यात कडक लाॅकडाऊन लागू! ठाकरे सरकारची मोठी घोषणा; जाणुन घ्या काय आहेत नवे निर्बंध

Uddhav Thackeray

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच काळात राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली आहे. नवीन नियमानुसार आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. काय आहे ही नियमावली याबाबत जाणून घेऊ. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा … Read more

‘महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार’ असं म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडून व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात असल्याचे बोललं जात आहे. अशात भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

जिल्हा बंदीची अंमलबजावणी करण्यास राज्यातील गृह खाते सक्षम – शंभूराज देसाई

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र राज्यात लाॅकडाऊन लागणार असून जिल्हा बंदीही करण्यात येईल असे बोलले जात आहे. लाॅकडाऊन काळात जिल्हा बंदीचा आदेश आल्यास राज्यातील गृहखाते सक्षम असून काटेकोर अंमलबजावणी करेल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राज्यात सध्या कडक टाळेबंदी आहे. मात्र जिल्हा बंदीच्या बाबतीत राज्य सरकारने काही नियमावली अजून आलेली नाही. … Read more

राज्यात लॉकडाऊन ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वपूर्ण माहिती…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार, लॉकडाऊन लागू करण्यात येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी म्हटले आहे की राज्यात डाऊन लावण्यात येणार नाही. तर निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार … Read more

प्रशासनाचे दुर्लक्ष ः तळीराम, दुकानमालकांची वाॅईन शाॅपवर गंमत जंमत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी आजपासून 11 नंतर दारू दुकाने बंद करून केवळ पार्सल सेवा देण्याचा आदेश दिला आहे. मात्र सातारा शहरातील एक दुकानदार चक्क दुपारचे दोन वाजले तरी निम्मे शटर उघडे ठेवून ग्राहकांची गर्दी करून दारू विक्री करत होता. तरीही दारू दुकानावर कोणतीही कारवाई करण्यासाठी फिरकलेही नाही. त्यामुळे दुकानदार तसेच तळीरामांनी … Read more

गांभीर्य केव्हा येणार ः  किराणा, भाजी खरेदीच्या निमित्ताने बाहेरील कोरोना घरात, तोबा गर्दी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाची साखळी तोडण्याचे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाजारात गर्दी होणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. किराणा, दुध डेअरी, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. शहरात मुख्य भाजी मंडीत गर्दी होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार या दुकानदाराना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक केले … Read more

तर आपल्या देशात लस निर्माण होऊ शकणार नाही; भारत जगाला लस पुरवतोय असं म्हणणाऱ्या मोदी सरकारची पृथ्वीराज चव्हाणांकडून पोलखोल

Prithviraj Chavan on Narendra Modi

कराड : कडक लॉकडाऊन जर अपिरिहार्य असेल तर ते केले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार केले पाहिजे. मात्र त्यावेळी ज्या घटकांना आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत सरकारकडून … Read more

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय – पंतप्रधान मोदी

Narendra Modi

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केले. https://twitter.com/ANI/status/1384526140417531905 मागिल लाटेतील परिस्थिती वेगळी होती. मागील वेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त सुविधा नव्हत्या. आपल्याकडे … Read more

देशात लाॅकडाऊनची घोषणा होणार? पंतप्रधान मोदी 8 वाजून 45 मिनिटांनी साधणार जनतेशी संवाद

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 8:45 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. Prime Minister Narendra Modi will address the nation on the COVID-19 situation at 8:45 this evening pic.twitter.com/XoGiGZQQHo — ANI (@ANI) April 20, … Read more