अमरावती नंतर आता राज्यातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. विदर्भातील अमरावती यवतमाळ नागपूर आणि अकोल्यात कोरोना वेगात पसरत आहे. दरम्यान अमरावती मध्ये लॉक डाउन केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यात देखील लॉक डाउनची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेला नाही तर अकोला शहर, मुर्तीजापूर … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाउनची शक्यता?? सामनातून सूचक इशारा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चिंता वाढली आहे. काही जिल्ह्यामध्ये निर्बंध घालून देखील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातुन लॉक डाउन चे संकेत देण्यात आले आहेत.  लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. नियम मोडणाऱ्यांवर कठोर … Read more

सांगली जिल्ह्यात यात्रा, जत्रा, ऊरुसावर घालण्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘ही’ कंपनी देत आहे खास सुविधा, आता सहजपणे मिळेल लोन

नवी दिल्ली । जागतिक महामारी नंतर, अर्फोडेबल हाउसिंग सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे. बहुतेक लोकं आता परवडणारी घरे खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण – कोरोना साथीच्या वेळी लोकांना स्वतःच्या घराचे महत्व समजले आहे. दुसरे मोठे कारण – होम लोन मधील आकर्षक व्याज दर, सोप्या अटी आणि कॉन्टॅक्टलेस सेवा मिळाल्यामुळे अधिकाधिक लोकांना आता … Read more

अखेर अजित पवारांचा अंदाज खरा ठरला; यवतमाळसह आता अमरावतीतही लॉकडाऊन

अमरावती । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबई झालेल्या पत्रकारपरिषदेत यवतमाळसह अकोला, अमरावती, जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. त्यानुसार वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडेकोट लॉकडाऊन

यवतमाळ । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील १० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत … Read more

5G मध्ये वापरली जाणार चांदी, मागणी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचाही होणार भरपूर फायदा; कसे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात सोन्या (Gold) सह चांदी (Silver) नेही गुंतवणूकदारांनाची चांदी केली आहे. एवढेच नव्हे तर ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक कार (electric Car) आणि 5 जी (5G) मध्येही होत असलेला चांदीचा वापर त्यामुळे भविष्यात चांदीमधून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक वापराच्या वाढीमुळे चांदीची मागणी कायम राहील. त्यामुळे त्याच्या दरातही आणखी वाढ … Read more

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

मुंबई । राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग अधिक फैलावत असल्याचं निदर्शनास आलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार यांनी काही जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे. अजित पवार … Read more

चालू आर्थिक वर्षात बँकांनी केले 9.9% कर्जवाटप, ठेवींमध्ये झाली 11 टक्क्यांहून अधिक वाढ

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, आता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली चिन्हे आहेत, जी हळूहळू परत रुळावर येत आहे. यावेळी बँकांकडूनही चांगली बातमी आली आहे. सन 2021 च्या पहिल्या महिन्यात बँकांनी वितरीत केलेली कर्जे (Bank Credit) 5.93 टक्क्यांनी वाढून 107.05 लाख कोटी रुपयांवर गेली आहेत. त्याचबरोबर बँक ठेवीही (Bank Deposits) 11.06 टक्क्यांनी वाढून 147.98 कोटींवर पोहोचली … Read more