“विलाश्री थाळी” : कराडला लाॅकडाऊनमध्ये महिनभरात दीड हजार पेशंट, नातेवाईकांना विनामूल्य जेवणाचा डब्बा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लॉकडाऊनमुळे दवाखान्यात पेशंट सोबत राहणाऱ्या व्यक्तीला स्वादिष्ट व रुचकर जेवण उपलब्ध व्हावे. याकरता स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मलकापूरच्या नगरसेविका कमलाताई कुराडे यांनी सुरु केलेल्या ‘पौस्टीक ‘जेवणाचा डबा विनामूल्य’ या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गेल्या एका महिन्यात 1 हजार 500 पेशंट व त्यांचा नातेवाईकांना “विलाश्री थाळी” लाॅकडाऊनमध्ये आधार ठरलेली … Read more

धक्कादायक ! एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्यालाच संपवले

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडियावर घालवत आहेत. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष … Read more

रेशनिंग दुकानासमोर नागरिकांची तोबा गर्दी; वडगांवमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

अहमदनगर | राज्यात कोरोना विषाणूने थेमान घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील लाॅकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा करत ग्रामिण भागात कोरोना हद्दपार करण्यासाठी सरपंचांनी विशेष लक्ष घालण्याचे आवाहन केले. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील वडगांवमध्ये रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची तोबा गर्दी पहायला मिळते आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे. गावातील … Read more

BREAKING NEWS : पुढचे १५ दिवस लॉकडाऊन कायम; मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील लॉकडाऊन पुढील १५ दिवस कायम राहणार असल्याची महत्वाची घोषणा ठाकरे यांनी केली. लोकांवर निर्बंध लादणे हे … Read more

Sembcorp च्या भारतीय युनिटने केले 400 मेडिकल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दान

नवी दिल्ली । सिंगापूरच्या सेम्बकोर्प इंडस्ट्रीजच्या (Sembcorp Industries) भारतीय युनिटने कोरोना विषाणूविरूद्ध (Covid-19) लढा देण्यासाठी 400 मेडिकल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दिले आहे. सेम्बकोर्पचे भारतात औष्णिक आणि नूतनीकरणयोग्य उर्जा प्रकल्प आहेत. कंपनीने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी बेंगळुरूमधील नानफा संस्था, केव्हीएन फाउंडेशनला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दान केली आहेत. या निवेदनात म्हटले गेले आहे की,” बेंगळुरूस्थित एनजीओ … Read more

लॉकडाऊन एका आठवड्याने वाढणार ? आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक

Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकार ने १ जून पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्या अंतर्गत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र यापुढे हे लॉकडाऊन वाढणार का? याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन बाबत आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ दुकानांचा आता अत्यावश्यक सेवेत समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेने विळखा घातला आहे. अशा स्थितीत कोरोनावर अटकाव करण्यासाठी राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना 7-11 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र इतर व्यापारी वर्गातून देखील दुकाने उघडण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यात अतिमहत्त्वाचे म्हणजे बांधकाम व्यवसायात येणारा पावसाळा लक्षात … Read more

साताऱ्यात बिनधास्त फिरणाऱ्यांची थेट रवानगी कोविड वाॅर्डमध्ये : पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत 16 जण पाॅझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असताना विनाकारण व विनापरवानगी बाहेर फिरणाऱ्या 149 जणांची आज शाहूपुरी पोलिसांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यामध्ये 16 जण बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित बिनधास्त रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यामध्ये सोमवार मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन … Read more

नवा आदेश : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद, पार्सल सोयही पूर्णपणे बंद : जिल्हाधिकारी

सातारा | कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार … Read more

राज्यात 1 जून नंतर काय असेल लॉकडाऊनची स्थिती ? ‘या’ मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने झाला आहे. महाराष्ट्र राज्यात ही संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत एक जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. त्यामुळे … Read more