कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपच्या निर्णयाने महायुतीत मिठाचा खडा

Kalyan Lok Sabha bjp Shinde dispute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे सरकार असलं तरी शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे होम पीच असलेल्या कल्याणमध्ये मात्र महायुती मध्ये सर्व काही आलबेल नाही असं म्हंटल जात होते. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय. जर कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे याना उमेदवारी दिली तर भाजप … Read more

दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; राऊतांचा खळबळजनक दावा

rane and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “शाब्दिक वॉर” सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, गुरुवारी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. आता त्यांनी केलेल्या या दाव्याला नेते संजय राऊतांकडून (Sanjay Raut) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी, “पुढील दोन … Read more

सांगली लोकसभा मतदार संघावरून आघाडीत कुस्ती; विशाल पाटील बंड करणार??

Sangli Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये ज्या काही मोजक्या जागांवरून वाद सुरु आहे, त्यातीलच एक जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha 2024) … कोल्हापूरची आपली हक्काची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्याबदल्यात सांगलीची जागा आपल्याकडे घेतली आणि एवढच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना उमेदवारीही जाहीर केली. … Read more

गोडसे, भुजबळ की तिसराच कोणी? नाशिकबाबत महायुतीचे अद्याप ठरेना

Nashik Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा असलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघाच्या (Nashik Lok Sabha Election 2024) वागावाटपाचा तिढा महायुतीकडून अजून सुटलेला नाही. एकीकडे एकनाथ शिंदे गटात असलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत, मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाशिकच्या जागेसाठी असून बसली आहे. जेष्ठ नेते छगन … Read more

ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

2 list of candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ठाकरे गटाने एकूण 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानुसार कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे … Read more

लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षांच्या तारखा बदलल्या; पहा सुधारित यादी

Reschedule exam dates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये येत्या 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आता काही विभागांकडून परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखा … Read more

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा कोणाकोणाला मिळाली संधी??

First candidate list of Sharad Pawar group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे काही दिवस राहिले असताना आज शरद पवार गटाकडूच म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार गटाने पहिल्या पाच जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतून, अमोल कोल्हे (Amol … Read more

उद्धव ठाकरे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर!! या 40 जणांकडे दिली जबाबदारी

uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सामनाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना, “गद्दारांना आणि पक्षफोड्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याच्या निर्धाराने शिवसेना लोकसभेच्या लढाईत उतरली आहे” असा टोला ही ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे. तसेच “आता झंझावाती प्रचार सुरू … Read more

‘या’ कालावधीतील एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलवर असणार बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय

exit poll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल (Exit polls) आणि ओपिनियन पोल (Opinion Polls) संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये येत्या 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत बंदी राहील असे निवडणूक आयोगाने (Election Commission) सांगितले आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास माध्यमांवर … Read more

निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ सोडली; आता तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार

Nilesh Lanke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अजित पवार गटाला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी हात मिळवणी केली आहे. म्हणजेच आता लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) निलेश लंके तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले आहे. कार्यकर्ता … Read more