मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर; या नेत्याला दिली संधी

ajit pawar announcement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात प्रथम पक्षाने सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः अजित पवार यांनी पत्रकार … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ मैदानात उतरणार? राजकिय वर्तुळात चर्चांना जोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) राज्यातील विविध पक्ष आपले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. अशातच राजकीय वर्तुळातील समीकरण पलटवणारी एक बातमी समोर आली आहे. आता लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मैदानात उतरणार आहेत. उद्या 1 वाजता पुण्यात अजित पवार गटाची बैठक बोलावण्यात … Read more

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी लढणार लोकसभा निवडणुक; ‘या’ पक्षाने दिली संधी

Vidhya Veerappan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांनी आपल्या कामकाजाचा जोर वाढवला आहे. यंदाच्या निवडणुकीत वेगवेगळे पक्ष नवे चेहरे उमेदवार म्हणून जाहीर करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, आता कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन (Veerappan) याची मुलगी ही निवडणुकीच्या मैदानात सुधारणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबतची माहिती स्वतः वीरप्पनची मुलगी विद्या … Read more

Kangana Ranaut In Lok Sabha Election : कंगणाला भाजपकडून लोकसभेचे तिकीट; या मतदारसंघातून लढणार

Kangana Ranaut In Lok Sabha Election

Kangana Ranaut In Lok Sabha Election । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने काल उशिरा आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. कंगनाची गेल्या काही वर्षांपासून … Read more

काँग्रेसकडून महाराष्ट्र्रातील दुसरी यादी जाहीर; गडकरींविरोधात ‘हा’ उमेदवार रिंगणात

Congress Candidates List maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेसने महाराष्ट्र्रातील दुसरी उमेदवार (Congress Candidates List) यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशभरातील एकूण ४६ जागांचा समावेश असून महाराष्ट्रातील ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रामटेक मध्ये रश्मी बर्वे, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे, नागपूर मधून विकास ठाकरे आणि गडचिरोली येथून नामदेव किरसान … Read more

लोकसभा निवडणुकीमुळे CET 2024 परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; आता यादिवशी होणार परीक्षा

cet exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 एप्रिलपासून देशांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीची (Lok Sabha Election) मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षांचा ही समावेश आहे. मुख्य म्हणजे, आता एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि इतर कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 परीक्षेच्या तारखेत देखील बदल … Read more

उद्धव ठाकरेंकडून 20 उमेदवार निश्चित; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट? पहा संभाव्य यादी

Uddhav Thackeray Lok Sabha (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीमध्ये अंतिम जागावाटप झालं नसलं तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित केली आहे. यामध्ये काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आलेले अभिषेक घोसाळकर याना तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे तर कल्याण मधून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार … Read more

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले की…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) शरद पवार (Sharad Pawar) पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज स्वतः शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी, “मी निवडणूक लढवणार नाही” असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Read more

Voting List : मतदान यादीत तुमचं नाव आहे का? इथे करा चेक

Voting List Name Check

Voting List । देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. भारतात लोकसभेच्या तब्बल ५४३ जागा आहेत. त्यासाठी एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या तारखाही निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १७ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. भारत हा लोकशाही जपणारा देश असून … Read more

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी

BJP candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांच्या दोन्ही आता जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने तिसरी ही यादी जाहीर करून एकूण उमेदवारांना विविध भागात संधी दिली आहे. भाजपने आपल्या तिसऱ्या यादीत चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी सेल्वम, … Read more