फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये; राणेंचा रामदास कदमांना थेट इशारा

Rane Vs Ramdas Kadam (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुती मध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागा लढवण्यावरून महायुतीमध्येच आरोप – प्रत्यारोप होत आहेत. भाजपने मित्रपक्षांचा केसाने गळा कापू नये असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट … Read more

Akola Lok Sabha Election 2024 : ‘मविआ’ सोबत असेल तरच प्रकाश आंबेडकर अकोल्याचा गड सर करू शकणार?

Akola Lok Sabha Election 2024

Akola Lok Sabha Election 2024 : प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली स्पेशल अशी एक आयडेंटिटी असते. अकोल्याबद्दल बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारा हा मतदारसंघ. तसं पाहायला गेलं तर मागील चारही लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांचं मोठ्या लीडनं पानिपत झालय. भाजपचे संजय मामा धोत्रे सलग चार … Read more

Shirur Lok Sabha 2024 : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना नव्या घड्याळाचे काटे टोचणार?

Shirur Lok Sabha 2024

Shirur Lok Sabha 2024 : छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती अंगाखांद्यावर घेऊन वाढलेल्या शिरूर मतदारसंघ तयार झाल्यापासून सलग तीन टर्म शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) शिरूरवर एकहाती कंट्रोल ठेवला. समोर राष्ट्रवादीकडून उमेदवार बदलत गेला मात्र रिझल्ट सेम! आढळराव पाटलांपुढे कुठलाच उमेदवार टिकला नाही. पण शरद पवारांनी 2019 मध्ये शिवसेनेतून अमोल कोल्हेंच्या … Read more

मोहम्मद शमीला भाजपकडून लोकसभेचं तिकीट? या मतदारसंघातून लढण्याची शक्यता

Mohammed Shami BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला सुद्धा लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा भाजपचा (BJP) मानस आहे. अब कि बार ४०० पार असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. ४०० जागा जिंकण्याच्या दृष्टीने लोकसभेच्या प्रत्येक … Read more

Madha Lok Sabha 2024 : माढ्याचा पेच सुटणार कसा? जागा 1 अन इच्छुक उमेदवार 3

Madha Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भल्या भल्या राजकीय नेत्यांना मोहोळ घालणारा…पाणी पाजणारा…पश्चिम महाराष्ट्रातला एक अटीतटीचा… निंबाळकर, मोहिते पाटील, पवार आणि शिंदे यांच्या आजूबाजूला राजकीय कुरघोड्या चालणारा माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha 2024) ! कधीकाळी शरद पवारांनी 2009 साली तीन लाखांहून अधिकची लीड घेत माढा राष्ट्रवादीचा भक्कम बालेकिल्ला बनवला. पण काळ पुढे सरकत गेला अगदी तसंच … Read more

मोदींच्या हनुमानाला INDIA आघाडीची ऑफर; भाजपला मोठा झटका बसणार??

Chirag Paswan INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करत असताना आता बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांना इंडिया आघाडीने (INDIA Alliance) ऑफर दिली आहे. सध्या लोजप मध्ये चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती … Read more

Satara And Madha Lok Sabha Constituency : अजितदादांना सातारा पण पाहिजे आणि माढा सुद्धा… ; भाजप काय करणार??

ajit pawar satara madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राज्यातील महायुतीमध्ये अनेक जागांवरून वाद निर्माण झालाय. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना असे ३ पक्ष एकत्र असल्याने कोणत्या मतदार संघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची यावर अजून तोडगा निघालेला नाही. भाजपकडून अजित पवारांना ३ जागा सोडण्यात येतील अशा बातम्या काल प्रसारमाध्यमात झळकत होत्या. यामध्ये … Read more

केसाने गळा कापण्याचे काम करू नका; शिंदे गटाचा भाजपला इशारा

EKNATH SHINDE DEVENDRA FADNAVIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्रातील भाजप. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी उडाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजप 32 ते 37 जागा लढवण्याची शक्यता असून शिंदे गटाची अवघ्या 8 ते 10 जागांवर बोळवण करण्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर … Read more

Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाची फक्त 10 जागांवर बोळवण? अमित शहांच्या प्रस्तावाने खासदारांच्या पोटात गोळा

Amit Shah Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अगदी तोंडावर आली असली असली राज्यातील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या जागावाटपाचा तेढ अजून सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यात तब्बल 40 मिनिटं … Read more

Lok Sabha Election: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची घोषणा ‘या’ तारखांना होण्याची शक्यता

Lok Sabha Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुकीकडे (Lok Sabha Election) लागून राहिली आहे. त्यामुळेच या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करण्यात येईल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच या निवडणुकीची घोषणा येत्या 13 किंवा 15 मार्च रोजी करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. या तारखांना लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एक महिन्यात … Read more