महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला!! भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी लढणार इतक्या जागा

Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये (Central Election Committee Meeting) महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सखोल चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीमध्येच महाराष्ट्रातील मतदार संघात महायुतीचे कोण कोण उमेदवार निवडून येऊ शकतात, याचा सविस्तरपणे आढावा घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, भाजप (BJP), शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी(NCP) यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि या … Read more

इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं!! निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष सोडणार साथ

india alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना करण्यात आली आहे. परंतु या निवडणुकींपूर्वीच इंडिया आघाडीला एक एक धक्के बसत आहेत. कारण, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यानंतर भगवंत मान यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता झारखंडमधील एक पक्ष इंडिया आघाडीची साथ सोडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले … Read more

अजित पवार गटाला मोठा धक्का! आज निलेश लंके करणार शरद पवार गटात प्रवेश

Nilesh lanke ,sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावरच राष्ट्रवादीला म्हणजेच (अजित पवार गटाला) एक मोठा धक्का बसला आहे. आज आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. त्यामुळेच आता निलेश लंके यांना नगर दक्षिण म्हणून उमेदवारी … Read more

शिवसेना, भाजप की AIMIM? छत्रपती संभाजीनगर नेमकं कुणाचं?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुलाल तिकडं चांगभलं…राजकारणातला हा अलिखित नियमच…म्हणूनच की काय शिंदेंच्या हाती सत्तेच्या चाव्या येताच औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar ) बहुतांश कट्टर शिवसैनिक आमदारांनी ठाकरेंना रामराम केला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि या मतदारसंघाचे तब्बल चार टर्म प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे शी दोनच नावं ठाकरेंच्या बाजूनं … Read more

युसुफ पठाण लोकसभेच्या रिंगणात; या पक्षाकडून निवडणूक लढवणार

Yusuf Pathan Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी आक्रमक क्रिकेटपटू युसूफ पठाण (Yusuf Pathan) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. युसुफ पठाण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार आहे. त्याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून TMC ने तिकीट दिले आहे. याठिकाणी काँग्रेसचे अधीर चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे आता युसूफ पठाण आणि अधीर चौधरी … Read more

ठरलं!! लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार; मराठा समाजाचा निर्णय

Pathri Maratha Samaj

पाथरी ता .प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून अजूनही राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण देताना सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सरकार कडे केली होती. मात्र अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासन सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने आगामी लोकसभेच्या … Read more

उद्धव ठाकरेंकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर; सर्वात मोठा डाव टाकलाच

Uddhav Thackeray Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे जागावाटप अजून अंतिम झालेले नाही, मात्र त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून (Mumbai North WesT Lok Sabha) ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. … Read more

Satara Lok Sabha 2024 : शरद पवारांचा साताऱ्यासाठी हुकमी एक्का तोच चेहरा नवा?

Satara Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘मी व्यथांची वेधकाळा, मी नभीचा मेघकाळा…. वाळवंटा ऐक माझे, मीच उद्याचा पावसाळा’ … गोष्ट आहे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची…आघाडी आणि युती आपल्या आमदारकीचा आकडा वाढण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना या सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं होतं…सहाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी … Read more

Dindori Lok Sabha 2024 : महायुतीसाठी दिंडोरी लोकसभेचा पेपर सोप्पा; पण भाजप भाकरी फिरवणार??

Dindori Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकला अगदी लागूनच असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ (Dindori Lok Sabha 2024)…महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात फारसा चर्चेत असलेला हा मतदारसंघ मात्र 2019 मध्ये फुल फोकस मध्ये आला. आणि त्याला कारण ठरली भाजपची एक मोठी खेळी.. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती पवार (Bharati Pawar) यांना पाडण्यासाठी पक्षाने जी काही सारी यंत्रणा कामाला लावली होती. … Read more

Kolhapur Lok Sabha 2024 : शाहू महाराजांच्या एन्ट्रीमुळे कोल्हापुरात ‘मविआ’चे पारडं जड?

Kolhapur Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर…छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा…सोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी…शिक्षणापासून ते शेतीपर्यंत…आणि उद्योगधंद्यांपासून ते राजकारणापर्यंत हा जिल्हा पाणीदार समजला जातो…कोल्हापुरी रस्सा आणि कोल्हापुरी भाषेचा स्वतःचा असा एक आगळावेगळा ठसा आहे…तसंच इथलं राजकारणही भल्याभल्यांची दमछाक करणार तरीही आपल्या सुसंस्कृतपणासाठी राज्यभरात ओळखलं जाणार असं आहे…इतिहास पाहायचा झाला तर या मतदारसंघाला नेहमीच पुरोगामी विचारांची किनार … Read more