मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी; ‘वंचित’ची मविआकडे मागणी

Ambedkar and jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका पार पडताना दिसत आहेत. बुधवारी देखील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने, मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे … Read more

लोकसभेत पवार- ठाकरेंना फक्त 3 जागा?? ओपिनियन पोलमधून मविआला हादरवणारी बातमी

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी देशातील तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची महविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट आणि अजित दादा गट यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनी जागावाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल. मात्र … Read more

दक्षिणेत भाजपला मिळाला नवा मित्र; लोकसभेला होणार फायदा

TMC- BJP Allliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. देशात भाजपप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूनी जागावाटप, निवडणूक प्रचार रणनीती यावर काम केलं जात आहे. त्याच दरम्यान, भाजपासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारतात भाजपला एक नवा मित्रपक्ष मिळाला आहे. तामिळनाडू राज्यात … Read more

AAP-Congress Alliance : काँग्रेस- आप युतीची घोषणा!! पहा कोण किती जागा लढणार?

AAP-Congress Alliance

AAP-Congress Alliance : २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने युतीची घोषणा केली आहे. भाजपविरोधी इंडिया आघाडीतील या दोन्ही पक्षांनी दिल्ली, गुजरात, हरयाणा आणि गोवा अशा चार राज्यांमध्ये युतीची घोषणा केली आहे तसेच जागावाटप सुद्धा जाहीर केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हाताला आम आदमीच्या झाडूची … Read more

Prashant Kishor Prediction 2024 Election : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा जिंकेल?? प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor Prediction 2024 Election

Prashant Kishor Prediction 2024 Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या तारखा केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने जागावाटप, प्रचार, रणनीती यावर सर्वांचे काम सुरु आहे. देशात यंदा भाजपप्रणीत एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया मध्ये सामना पाहायला मिळेल. त्यातच आता प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. … Read more

आता घरात बसूनही मतदान करता येणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Voting From Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते. त्यादृष्टीने आयोगाकडून पाऊलेही उचलली जात आहेत. आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्यात जाऊन त्या त्या राज्यातील निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करत आहेत. त्यातच आता मतदानासंदर्भत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीसाठी घरात … Read more

तुमचे मतदान कार्ड हरवले आहे का? तर ‘या’ स्टेप्स फॉलो करून डुप्लीकेट काढून घ्या

Voting Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुका जवळ आल्या की आपल्या सर्वांना आठवते ते म्हणजे मतदान कार्ड. कारण की, मतदान कार्डशिवाय आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येत नाही. मात्र अशा काळातच तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते डुप्लीकेट पध्दतीने काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त पुढील स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे. डुप्लीकेट मतदान कार्ड कसे काढावे? 1) … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीबाबत सर्वात मोठी अपडेट; 13 मार्चनंतर जाहीर होणार तारखा?

Lok Sabha Election 2024 date

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार १३ मार्च नंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मात्र आता इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या १३ मार्चनंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. यंदाची लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7-8 टप्प्यात … Read more

राहुल गांधींचा 1 कॉल… अन महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत जमलं

MVA Seat Sharing Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा (Lok Sabha Election 2024) कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र अजूनही कोणत्याही आघाडीने जागावाटप जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्रात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Read more

भाजपमध्ये प्रवेश करू शकतात ‘हे’ 2 भारतीय क्रिकेटपटू

indian cricketer bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. देशात इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीए यांच्यांत मुख्य लढत होईल. काहीही करून नरेंद्र मोदी याना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करायचे यासाठी भाजपकडून (BJP) सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे येत्या काळात भारतीय क्रिकेट संघातील २ … Read more