राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवा नंतर राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून आसणार्य मान्यता आता जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला २० दिवसांच्या आत राष्ट्रवादीला उत्तर द्यायचे आहे. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ … Read more