LPG Subsidy : LPG अनुदानासाठी 9000 कोटींची सबसिडी? काय आहे सरकारचा प्लॅन?

LPG Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महिन्यात लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पना सर्वसामान्य नागरिकांना क्षुह करण्यासाठी सरकार अनेक वेगवेगळ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार तेल कंपन्यांना (OMCs) सुमारे 9,000 कोटी रुपयांची LPG सबसिडी जाहीर करेल असं बोललं जातंय. उज्ज्वला योजनेंतर्गत हि सबसिडी … Read more

हे काम पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान होईल बंद; केंद्र सरकारचा निर्णय

LPG Gas Customer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारच्या माध्यमातून उज्वला योजनेचे (Ujwala Yojana) ग्राहक आणि एलपीजी गॅसचे (LPG Gas) ग्राहक यांना अनुदान देण्यात येते. हे अनुदान केंद्र सरकार प्रति सिलेंडर देत असते. या अनुदानाची राशी योजनेची जोडलेल्या ग्राहकांच्या खात्यात थेट पाठवली जाते. मात्र आता सरकारने उज्वला योजनेसह एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे … Read more

LPG cylinder | आता LPG सिलिंडरवर दिसणार QR कोड, स्कॅन करणाऱ्या ग्राहकांना होणार मोठा फायदा

LPG cylinder

LPG cylinder | तुम्ही एलपीजी सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने आपल्या ग्राहकांचे हित लक्षात घेऊन एक नवीन सुविधा सुरू केली आहे.त्याला ‘प्युअर फॉर शुअर’ असे नाव देण्यात आले आहे. कंपनीच्या मते, ग्राहकांचे समाधान वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. कंपनीने म्हटले आहे की, बीपीसीएल थेट ग्राहकांच्या … Read more

LPG Gas Price : गॅस सिलिंडर झाला स्वस्त; वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून जनतेला गिफ्ट

LPG Gas Price

LPG Gas Price । आजपासून नवीन वर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. नववर्षाकडे सर्वच जण मोठ्या आशेने बघत आहेत. त्यातच आता जनतेसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रातील मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा किमती 1.50 ते 4.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. … Read more

दिलासादायक बातमी! नवे वर्ष सुरू होण्याआधीच LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात

LPG Gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 जानेवारी अगोदरच एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. आज पासून म्हणजेच 22 डिसेंबर पासून दिल्ली ते पटनापर्यंत एलपीजी सिलेंडरचे दर 30 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मात्र ही कपात केवळ 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडर यांसाठीच असणार आहे. तसेच घरगुती गॅसच्या दरात … Read more

1 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार; LPG गॅस, KYC मध्ये होणार मोठे बदल

LPG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ऑक्टोंबर महिन्यातला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नोव्हेंबर महिन्याला सुरूवात होईल. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासूनच तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कारण, 1 नोव्हेंबरपासून अनेक नवे नियम लागू होणार आहेत. रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत देखील चढउतार होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव आल्यामुळे एलपीजी … Read more

IOC देणार घरगुती CNG -PNG कनेक्शन; LPG च्या किमतीपासून होणार सुटका

GAS CYLINDER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेली कित्येक दशकं एलपीजी गॅसचा (LPG Gas) वापर करण्यात येत आहे पण भविष्यातील एलपीजी गॅसची उपलब्धता आणि सध्या एलपीजी गॅसच्या गळतीमुळे होणारे अपघात लक्षात घेता सतत वाढणारे हे अपघात थांबवण्यासाठी सीएनजी आणि पीएनजी गॅस सिलेंडर एक उत्तम पर्याय ठरू शकते . त्यामुळे भारतातील जनतेला एलपीजी सिलेंडर च्या त्रासातून लवकरच मुक्त … Read more

खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ujjawla Yojana : देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत देण्यात येणारे 200 रुपये प्रति एलपीजी सिलेंडरचे अनुदान एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. याबरोबरच व्यावसायिक सिलेंडरमध्येही वाढ झाली आहे. एलपीजीने नवीन दरवाढ केल्यानांतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत … Read more

Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह

Surya Nutan Solar Stove

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Surya Nutan Solar Stove : सध्याच्या सतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरचे गणितच बजेट बिघडवले आहे. अशातच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात वाढच होते आहे. मात्र एक पद्धत वापरून आपल्या खर्चात कपात करता येऊ शकेल. यासाठी आपल्याला फक्त घरगुती स्वयंपाकाच्या गॅसऐवजी सोलर स्टोव्ह घ्यावा लागेल. हे जाणून घ्या कि, … Read more