LPG Price Hike : गॅस सिलिंडर महागला; सर्वसामान्यांना मोठा झटका

LPG Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ (LPG Price Hike) झाली आहे. मात्र हि दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 39 रुपयांनी वाढलेल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी हि नवीन दरवाढ लागू केली आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा व्यावसायिक गॅस … Read more

LPG Price Hike : LPG गॅस सिलेंडर महागला!! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

LPG Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गॅस सिलेंडरच्या किमती महाग (LPG Price Hike) झाल्या आहेत. तेल विपणन पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र हि दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने आयात … Read more

LPG Price Hike : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका!! गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

LPG Price Hike 1 February

LPG Price Hike : आज फेब्रुवारी असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती यामुळे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ … Read more

LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना मोठा फटका

LPG Gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू झाला आहे. परंतु डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेलाच ग्राहकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी LPG सिलेंडरचे दर वाढले आहेत. आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यांत नागरिकांच्या खिशाला मोठा … Read more

LPG Price : व्यावसायिक गॅस सिलेंडर 136 रुपयांनी स्वस्त !!! घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price  : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून बुधवारी सकाळी एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाले. आज कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 135 रुपयांनी कपात केली आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने एलपीजी सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. यामुळे आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मात्र इथे लक्षात घ्या … Read more

LPG Price : 1 जून पासून पुन्हा वाढू शकतात एलपीजीच्या किंमती !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : देशभरात 1 जून पासून पुन्हा एलपीजीच्या किंमती वाढू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपन्यांकडून एलपीजीचे दर ठरवले जातात. यावेळी घरगुती एलपीजीच्या किंमती 1100 रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1002.5 रुपये आहे तर दिल्लीत 1003 रुपये तसेच कोलकात्यात 1029 … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder Price) दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. या वाढीनंतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच शनिवार 7 मे 2022 पासून … Read more

“निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारकडून जनतेला महागाईचा बुस्टर डोस”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक संपल्या आहेत. निवडणुका संपल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलमध्येही वाढ केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कोरोना महामारीनंतर आधीच आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या जनतेला ‘महागाईचा बुस्टर डोस’ केंद्राकडून दिला जात आहे. उदरनिर्वाहाची कसरत करताना लोकांच्या अक्षरश: … Read more

सर्वसामान्यांना झटका!! एप्रिल 2022 पासून गॅसचे दर दुप्पट होण्याची शक्यता

Cashback Offers

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजीही ग्राहकांना धक्का देणार आहे. महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एप्रिलपासून स्वयंपाकाचा गॅस महाग होऊ शकतो. वास्तविक, जगात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये त्याचा परिणाम भारतावरही दिसून येईल. त्यामुळे देशातील गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतील. जागतिक स्तरावरील गॅसच्या तुटवड्यामुळे नुसता स्वयंपाकाचा गॅसच महागणार नाही तर सीएनजी, पीएनजी … Read more

या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल गॅस सिलेंडर मागे 100 रुपये सूट

नवी दिल्ली | गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमतीत सव्वाशे रुपयांनी वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडीशी राहत देण्यासाठी पेटीएम डिजिटल पेमेंट कंपनीने शंभर रुपयापर्यंत गॅस सिलेंडर मागे सूट देण्याची योजना आणली आहे. यामध्ये तुम्हाला शंभर रुपये सूट सह 819 रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तुम्हाला या कॅशबॅकसाठी पेटीएम ॲपसह … Read more