LPG Price : एलपीजी सिलेंडर पुन्हा झाले महाग, आता तुम्हाला खर्च करावे लागतील इतके पैसे

नवी दिल्ली । तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. 14.2 किलो सिलेंडर (LPG cylinder Price) च्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 किलो सिलेंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 36.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या आयओसी (IOC) नुसार दिल्लीत … Read more

आजपासून तुमचा एलपीजी सिलेंडर महाग झाला, किंमत किती वाढली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले आहेत. सीएनबीसी व्हॉईसकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून तुमचे एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महाग होईल. एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती 2 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर देशाच्या राजधानीत देशांतर्गत एलपीजीची किंमत 644 रुपयांवर गेली आहे. 1 डिसेंबर रोजी ऑईल मार्केटिंग … Read more

LPG Price: डिसेंबर महिन्यासाठी LPG Gas Cylinder चे नवीन रेट्स, जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरातील वाढत्या महागाई दरम्यान तेल कंपन्या घरगुती गॅसच्या (Cooking Gas) आघाडीवर डिसेंबरमध्ये दिलासा दिला आहे. 1 डिसेंबर 2020 देखील घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात HPCL, BPCL, IOC ने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरा मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र, 19 किलोग्रॅम … Read more

1 डिसेंबरपासून ‘हे’ 4 नियम बदलतील, त्यामुळे पैशांचा व्यवहार आणखी सुलभ होईल

नवी दिल्ली । 1 डिसेंबर 2020 पासून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील, त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) संबंधी नियम बदलले आहेत. हे नियम कॅश ट्रान्सफरशी संबंधित आहेत. त्याशिवाय सरकारी तेल … Read more

LPG सिलिंडर्सचे ऑगस्ट महिन्यासाठीचे नवीन दर, येथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्टच्या पहिल्या तारखेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. कारण देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 594 रुपये आहे. देशांतर्गत एलपीजी सिलिंडरचे दर अन्य शहरांमध्येही स्थिर आहेत. तथापि, जुलै महिन्यात याच्या किंमती 4 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्या. … Read more

गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात गॅसचे अनुदान न मिळण्यामागचे ‘हे’ आहे कारण, सरकारने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे काय की, मागील 3 महिन्यांपासून Gas Subsidyचे पैसे आपल्या खात्यात येत नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार मे 2020 पासून घरगुती एलपीजी गॅसवरील सब्सिडी तुमच्या बँक खात्यात येत नाही. मेपासून तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. मात्र ही सब्सिडी संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. चला तर मग संपूर्ण … Read more

पेट्रोल-डिझेल बरोबर सामान्य नागरिकांवर आता गॅस सिलिंडर दरवाढीचा बोजा

नवी दिल्ली । गेल्या २२ दिवसांपासून तेल विपणन कंपन्या केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्यानं महागाई स्वयंपाकघरात पोहोचली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानात वाढ केली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत … Read more

सर्वसामन्यांना बसणार महागाईची झळ! गॅस सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार?

देशातील महागाईने सर्वसामन्यांचे घरगुती आर्थिक बजेट बिघडलं असताना आता त्यात गॅस दरवाढीची भर पडणार आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, येत्या वर्षात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास सध्याच्या गॅस दरात १०० ते १५० रुपयांची वाढ होणार असं सांगितलं जात आहे.