बबन शिंदे यांची माघार, मात्र मुलाच्या उमेदवारीसाठी केविलवाणा संघर्ष

Baban Shinde Madha Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांनी माढ्यात लोकसभेला फिल्डिंग लावली… आणि एन मोक्याच्या टायमिंगला मोहिते पाटलांच्या हातात तुतारी देत रणजितसिंह निंबाळकर यांना पराभवाचा दणका दिला… लोकसभेचं तर झालं पण आता विधानसभेला माढा मतदारसंघातून अजितदादांसोबत गेलेल्या तब्बल सहा टर्मचे आमदार बबन शिंदे यांचा विषय खोल करण्यासाठी तुतारीकडून बबन शिंदे यांच्या सख्ख्या भावाची तसेच अनेक तगड्या उमेदवारांची … Read more

बबनदादा शिंदेविरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी?

baban shinde madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा … Read more

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले की…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) शरद पवार (Sharad Pawar) पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज स्वतः शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी, “मी निवडणूक लढवणार नाही” असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Read more

15 वर्षीय मुलगा दोरी सुटून कॅनॉलमध्ये पडला; त्यानंतर कोणीच काही करू शकलं नाही…

माढा : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यतील माढा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हातातली दोरी सुटल्यामुळे तो पाण्यात बुडाला आहे. मृत मुलगा हा माढा तालुक्यातील भिमानगर या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता. बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास हि दुर्दैवी घटना … Read more

माढ्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; नेते,अधिकाऱ्यांनी पळवलेल्या रस्त्याचे काम अखेर थांबले

माढा तालुक्यात वडशिंगे ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा दोन किलोमीटरचा रस्ता अन्यत्र पळवण्यात आला होता. रस्ता परत मिळावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात, रणजितसिंह निंबाळकरांचा दावा

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.

तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना असं म्हणत शरद पवारांनी दिली माढ्यात बबन शिंदेंना उमेदवारी

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्यात फाटल्याची चर्चा माध्यमात होती. गणेश उत्सवात बबन शिंदे हे शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा शरद पवारांनी त्यांना भेट नाकारली. मात्र बबन शिंदे शिवाय माढ्याची जागा कायम ठेवता येणार नाही असा सारासार विचार करून शरद पवारांनी बबन शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोल्हापूर … Read more

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिदें भाजपत प्रवेश करण्याचे संकेत..

सोलापुर प्रतिनिधी | राज्यात राष्ट्रवादी आणि काॅग्रेसाला सोडून सेना भाजपत प्रवेश करण्यासाठी अनेक आमदार आणि नेत्यांची चढाओढ सुरू असतानाच सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत हातात शिवबंधन बांधले आहे. त्यानंतर माढ्याचे आमदार बबन शिंदेनी ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. आमदार बबन शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांचे सलोख्याचे … Read more

माढ्याच्या शिंदे बंधूनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

मुंबई प्रतिनिधी | माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीने राजकीय विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय पुनर्वसन व्य्वस्थितीत केले … Read more

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

सोलापूर प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक पराभूत झालेले संजय शिंदे राष्ट्रवादीचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुलाखतीत मात्र संजय शिंदे यांनी आपला दावा करमाळ्यावर सांगितला नाही त्यामुळे बागल कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात … Read more