माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

माढा प्रतिनिधी| लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पळता भुई थोडी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आपली आमदारकी वाचवण्यासाठी चिंतीत असल्याचे बोलले जाते आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी करण्याची ऑफर आल्याची आणि शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने … Read more

विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळणार कॅबेनेट मंत्रिपद!

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित असा मंत्री मंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे. राज भवनाच्या गार्डनमध्ये सध्या या शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. तर अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबेनेट मंत्री पद मिळण्याच्या चर्चेला पुन्हा रंग आला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय आलेख बघून भाजप पक्ष श्रेष्ठींनी त्यांना या पदी विराजमान करण्याचा मनसुबा आखल्याची … Read more

विजयसिंहांना मंत्रिपद नाही तर ‘हे’ पद दिले जाणार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीतून भाजपात आलेले मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघात विजयी मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर भाजप त्यांच्या कामाची दखल घेणार असल्याचे दिसते आहे. मात्र मागील काही दिवसापासून विजयसिंहांना कॅबेनेत मंत्री पद दिले जाण्याची चर्चा होती. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यपाल बनवण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच … Read more

पवारांना शह देण्यासाठी विजयसिंहांना कॅबेनेट मंत्रीपद!

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारत राष्ट्रवादीची दैना केली. शिवसेनेला पुन्हा युतीत घेवून भाजपने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर चांगलीच मात दिली. याच दरम्यान माढ्यात शरद पवारांचा बालेकिल्ला पाढण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटलांनी मोठी भूमिका बजावली. याचीच पोच पावती म्हणून आता मंत्री मंडळ विस्तारात विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबिनेट … Read more

भाजपला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

Untitled design

मुंबई प्रतिनिधी  | माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणून समोर आला तो म्हणजे याच मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा. त्यांच्या या पाठींब्यानंतर कॉंग्रेसच्या पक्ष शिस्तीचा पुरा बोजवाराच वाजला. त्याच जयकुमार गोरेंनी लोकसभा निवडणुकी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून आपण भाजपला पाठिंबा दिला होता. माझी आशा … Read more

कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना उत्तर

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून भारतीय पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयनानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी संजय शिंदे यांना चांगलेच उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर संजय शिंदे यांनी मोहिते पाटील घराण्यावर टीका केली होती. मोहिते पाटील … Read more

राष्ट्रवादीचा माढा भाजपने जिंकला ; मोहिते पाटलांच्या कष्टाला यश

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |शरद पवारांनी मैदान सोडून पाळल्याने गाजलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने आपले कमळ फुलवले असून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ७५ हजार ८०४ मतांनी विजयी झाले आहेत. मोहिते पाटील गटाने मोहिते पाटलांचा स्वाभिमान काय आहे हे या निवडणुकीच्या विजयातून बारामतीच्या पवार घराण्याला दाखवून दिले आहे. तर मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघासाठी खऱ्या … Read more

माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे कि टक्कर सुरु असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. कारण सकाळ पासून आघाडीवर असणाऱ्या संजय शिंदे यांना मोठी आघाडी घेण्यात अपयश आले होते. तर भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देखील मोठी आघाडी घेता आली नाही. बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला अटीतटीच्या अशा … Read more

माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात चौथ्या फेरी संपन्न होताच जी आघाडी हाती आली आहे त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर मात्र कायम आहे. माढ्यात चौथ्या फेरी अंती भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ३९हजार ९९९ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना … Read more

मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?

Untitled design

माढा प्रतिनिधी |रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात केलेला प्रवेश आणि त्यानंतर मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असा झालेला संघर्ष यामुळे चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने सर्व ताकदपणाला लावून निवडणूक लढली. तसेच मोहिते पाटील कुटुंबाने तर भाजपला मताधिक्य मिळवण्यासाठी सबंध मतदारसंघ पिंजून काढला. तरी देखील मोहिते पाटलांच्या मेहनतीला यश मिळणार नाही असा एक्सिट … Read more