‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की सरकारने गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडला नाही; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील गरीब जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिवभोजन थाळी योजनेत मोठा भ्रष्टाचारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरुन सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेते पैसे लाटले आहे. महाविकास आघाडी सरकारला ‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडलेला नाही. हे भोजन … Read more

महाविकास आघाडी सरकारने मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले आहे; नितेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवरती अनेकवेळा भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “उद्या अधिवेशनात भाजपचे 106 आमदार साथीने महाराष्ट्राच्या हितासाठी नक्कीच लढताना दिसणार आहेत. कुठेही सरकार अस्तित्वातच दिसत नाही. या सरकारने मिस्टर इंडिया चे घड्याळ घातले असंच वाटतंय कारण … Read more

रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा काल रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. त्यांनी आज … Read more

हो म्हणूनच ठरलंय ! महाविकास आघाडीत स्थिरावणार; रूपाली पाटील यांचे पक्षप्रवेशाबाबत महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा काल रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याबाबत अजून विचार केला नसल्याचे सांगितले. मात्र, आता महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ … Read more

हे महाविकास नव्हे तर महाघोटाळा सरकार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारबद्दल सांगायचे झाले तर राज्यातील सरकार हे महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे. या सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली आहे. कोणी … Read more

ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, सदाभाऊंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” महाविकास आघाडी सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था झाली असल्याची … Read more

…तर भाजपला निवडणुकीत रोखणं कठीण होईल; राष्ट्रवादीच्या आमदाराची कबुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकींतील निकाल पाहता व भाजपकडून महाविकास आघाडीला दिलेली टक्कर पाहता आगामी निवडणुकांत भाजपचे आघाडीपुढे कडे आव्हान असणार हे नक्की झाले आहे. याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कबुली दिली आहे. “यापुढे निवडणुका लढताना महाविकास आघाडीने आत्मचिंतन करण्याची गरज असून सर्वांनी एकत्र येऊन भाजपला … Read more