अखेर ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश; शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी एकामतावर

VBA, Maha Vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर मंगळवारी औपचारिकरित्या महाविकास आघाडीमध्ये (Mahaviaks Aaghadi) वंचित बहुजन आघाडीचा (VBA ) समावेश करण्यात आला आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचितला आघाडीत घ्यायचे की नाही यावरून वाद-विवाद सुरू होते. तसेच, वंचितला आघाडीत घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात येत नव्हती. अखेर काल महाविकास आघाडीच्या झालेल्या … Read more

शिंदेंची शिवसेना वाढली पाहिजे..; प्रकाश आंबेडकरांच्या सूचक वक्तव्याने आघाडीचं टेन्शन वाढलं

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या संबंधित शासकीय राजपत्र देखील निघाले आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे ( Manoj Jarange Patil) आंदोलन तूर्तास तरी रद्द झाले आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी … Read more

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिलाय, त्यामुळे ठाकरेंनी आता…; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसह राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह सेनेतून बाहेर पडत शिवसेनेला धक्का दिला आहे. यावर आता आरपीआयचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला … Read more

विधानपरिषद निवडणूक बिनविरोधाचा प्रस्ताव आल्यास…; चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील दहा विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. दहा जागांसाठी 12 अर्ज दाखल आहेत. महाविकासच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपच्यावतीने पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. हि निवडणुकी बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे … Read more

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; दीड तासात 143 आमदारांनी केले मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्ब्ल 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही आमदार विधानभवन परिसरात … Read more

“लग्न एकाशी अन् संसार दुसऱ्याशी ही तर महाराष्ट्राची शोकांतिकाच”; विनायक मेटेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेनेवर टीका केली. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचे जे भाषण झाले ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणारे होते. महाराष्ट्राची खरी शोकांतिका हि लग्न एका सोबत … Read more

मनसे-भाजप युतीबाबत रावसाहेब दानवेंनी केले ‘हे’ मोठे विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेना व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोथे विधान केले आहे. “राज … Read more

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तशी उद्या देशातही होऊ शकते; काँग्रेस नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत भाजप नेत्यांकडून बोलत आहेत. अशात काँग्रेसच्या एका नेत्याने आता महाविकास आघाडी सरकार राज्यात नव्हे तर देशात होऊ शकते, असे महत्वाचे विधान केले आहे. “राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्यता … Read more

“लक्षात ठेवा अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आगामी महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात मराठा आरक्षण व धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनापत्र लिहिले आहे. “फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी 22 कल्याणकारी योजना व 1000 कोटी निधी दिला. प्रस्थापितांच्या सरकारनं या योजना गुंडाळल्यात. काही घराण्यांची इच्छा आहे की माझ्या धनगर … Read more

कामकाज पत्रिकेवर 12 बील कशी? सदस्यांनी बील वाचायची नाहीत का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला गेला. दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटी व वीज कनेक्शनवरून त्यासंदर्भात जी नोटीस दिली आहे ती मांडण्याची परवानगी तसेच 12 बिलांच्याबाबत विरोधकांना माहिती नसल्याने त्याबाबत माहिती देण्याची मागणी फडणवीस यांनी केली. … Read more