“फडणवीसांनी आता एकच बॉम्ब टाकला अजून ब्रम्हास्त्र बाकी आहे”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीवरून भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण केले जात आहे. त्यातूनच फडणवीस यांना नोटीस पाठवण्याचा प्रकार झाला आहे. मात्र, एक लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

“भ्रष्टाचाराशी माखलेले सर्वच नेते जेलमध्ये जाणार”; अनिल बोंडे यांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीच्या पार्श्वभूमीर नागपुरात भाजपाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपा नेते अनिल बोंडे देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादीचा सटच खराब आहे, आता त्यात … Read more

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी बाळासाहेब थोरात दिल्लीत; ‘ही’ चार नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडूनही अनेक नावे देण्यात आली. आता दरम्यान अध्यक्षपदाबाबत काँग्रेसच्या हालचाली वाढल्या असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे नुकतेच दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीची चार नावे घेऊन काँग्रेस नेते थोरात पक्षश्रेष्टींची भेट घेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना … Read more

“ठाकरे सरकारने अर्थसंकल्पातून बाळासाहेबांचीही फसवणूक केलीय”; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली. “फसवण्याला एक मर्यादा असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या ‘विकेल ते टिकेल’ बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन … Read more

“अर्थसंकल्पातून पळसूत्री सरकारकडून विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न”; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असून पळसूत्री सरकारने विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या … Read more

“आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. मुंबईतील विधानभवनात ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने … Read more

ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; ‘या’ आहेत तरतुदी

ajit dada 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. दरम्यान आज मुंबईतील विधानभवनात ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. “कोरोनामुळे मंदावलेला राज्याचा आर्थिक विकास हा भरून काढण्यासाठी आणि विकास गतिमान … Read more

“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे अन त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यासह इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असल्याने भाजप नेत्यांकडून आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कालच्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे आणि कालच्या कोर्टातील निकालामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. हे गोवा … Read more

“महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजपचच सरकार येणार हे अटळ : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका काल पार पाडल्या. या निवडणुकीत प्रभारी म्हणून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पडली. त्याबद्द्ल भाजपच्यावतीने मुंबईत आज त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश देताना सूचक असे विधान केले. “महाराष्ट्रात आता आगामी निवडणुकीत 2024 मध्ये भाजपचेच सरकार … Read more

“महाविकास आघाडी सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका काल पार पाडल्या. या निवडणुकीतमहाविकास आघाडी सरकारला काही पराभवाचा सामना करावा लागला. तरीही आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात असल्याने यावरून केंद्रीयमंत्री डॉ. भरती पवार यांनी आघाडी सरकारवर घाणघाती टीका केली. आजही राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यांकडे महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे. या … Read more