देवेंद्र फडणवीसांचा अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब ; ‘हा’ केला गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेच्या अधिवेशनात ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकला. त्यांनी चक्क संभाषणाचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपचे सभागृह अध्यक्षांपुढे सादर केली. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर यावेळी गंभीर आरोप केला. “राज्य सरकारकडून सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोधकांवर खोट्या केस लावून त्यांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा … Read more

किरीट सोमय्याच ईडीचे वसुली एजंट; पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईडी आणि आयकर विभागाच्यावतीने शिवसेना नेत्याच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप, ईडी, आयकर विभाग व किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचे जे गटबंधन झाले आहे. जी आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे . ते सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न … Read more

“महाविकास आघाडीच्या मुळावर उठणाऱ्यांच्या चिंधड्या उडतील” : विनायक राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या साहाय्याने मंत्र्यांवर कारवाई केली जात असल्याने या विरोधात आज शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार घेऊन महत्वाचा गौप्यस्फोट करणार आहेत. या पार्श्व्भूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील बॉंबस्फोटानंतर महाविकास आघाडीच्या … Read more

मुंबईत आयकर विभागाच्या कारवाईवरून अतुल भातखळकरांचे ‘ते’ ट्विट; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडी आणि आयकर विभागाच्यावतीने राज्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यावरून आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत सवाल उपस्थित केला आहे. “अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???:, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिनेशन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर छगन भुजबळांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिनेशन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय आहे. “आम्ही जो डाटा दिला, तोच डाटा भारत सरकार आणि … Read more

“मंत्री पद नंतरचा प्रश्न, आमच्यासाठी ओबीसी आरक्षण महत्वाचं”; फडणवीसांचा टीकेला वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी मला वस्तू स्थिती सांगण्याची संधी दिली. भाजपच्या काळात महाज्योती फक्त कागदावर होती, ते … Read more

“सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही, असा टोला फडणवीस … Read more

“महाविकास आघाडीचे सरकार दाऊद समर्पित”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर अनेक विषयांवरून हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारला आम्ही अनेक प्रश्नावरून घेरणार आहोत. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उभे आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारमधील काही लोक … Read more

“उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई….”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे माजी खासदार यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान आज त्यानु पुन्हा ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. ” माझ्यावर कारवाई करणार असे सांगितले जात आहेत. उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. घोटाळे ऊद्धव ठाकरे करतात आणि … Read more